पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कथा पानभर-जगभर सामाजिक हेडलाइन

फैजलला दहा वर्ष भोगूनही, मन नाही भरले. जुबेरने नीरजला मारून बॅगेमध्ये भरले.

दिल्लीतील उद्योजक नीरज गुप्ता ऐन दिवाळीत गायब झाला. तो घरी परत न आल्याने त्याची बायको चिडली. तो त्याची प्रेमिका फैजलकडेच राहिला असणार म्हणून तिने तिच्याकडे चौकशी केली, पण तो तिच्याकडेही नव्हता. मग मात्र तिला वेगळीच शंका येऊ लागली. तिने थेट पोलीस ठाणे गाठले आणि नीरज बेपत्ता असल्याची तक्रार केली. तसेच त्याचे फैजलबरोबर १० वर्ष अनैतिक संबंध असल्याचेही सांगितले. अवघी २८-२९ वर्षाची फैजल पोलिसांच्या रडारवर आली, तिच्याकडे नीरजबद्दल चौकशी सुरू झाली. त्यामध्ये ती वेगवेगळी माहिती देऊ लागली, तसे पोलीस सतर्क झाले. सखोल चौकशी करू लागले आणि एक क्रूर घटनाक्रम उघड झाला. लव्ह, सेक्स आणि धोका यांची साखळी असणारा हॉट थ्रीलरपटच पोलिसांसमोर उलगडला.

०००

दिल्लीच्या उद्योगविश्‍वात कमी वयात नावलौकीक मिळवणारा उद्योजक म्हणून नीरज गुप्ताची ओळख होती. मॉडेल टाऊन परिसरात नीरजचा व्यवसाय होता. तिथेच त्याचे ऑफीसही होते. त्याच्या ऑफीसमध्ये फैजल काम करायची, तो बॉस असल्याने त्याचा मुड सांभाळण्याची कला तिने जमवली होती. गेल्या १० वर्षापेक्षा जास्त काळ ती त्याच्याकडे काम करत होती. त्यांचे सारे सुरळीत होते, पण वादाची ठिणगी पडली ती तिचा साखरपुडा झाल्यामुळे. खरंतर फैजल आता २९ वर्षाची झाली होती, इतके वय होईपर्यत ती लग्नाशिवाय राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावत होत्या. ती आणि तिची आई दोघीच असल्यामुळे तिच्या लग्नाचा विषय निघत नव्हता, पुढे होऊन कोणी तिच्या लग्नासाठी पुढाकारही घेत नव्हते. त्यामुळे तिचे लग्न रखडले होते, हे एकीकडे खरे असले तरी दुसरीकडे तिचे लग्न झाले नसले तरी तिची बायकोसारखी हौस-मौज भागवणारा पुरूष तिच्या जीवनात होता. ती त्याच्यावर फिदा होती. तो होता तिचा बॉस नीरज गुप्ता. नीरज पन्नाशीला पोहचला होता. ती त्याच्या अर्ध्या वयाची होती, पण एकमेकाची गरज भागत असल्यामुळे ते एकमेकावर जीव ओवाळून टाकत होते.

फैजल नीरजच्या कार्यालयात नोकरी मागण्यासाठी आली, तेंव्हाच ती त्याच्या मनात भरली होती. अवघी १८-१९ वर्षाची फैजल आकर्षक दिसत होती. अतिशय गोरीपान रंग, सडपातळ, बांधेसुद, मऊ मुलायम देह पाहून तो घायाळ झाला. तिच्या नाजुक टणक अवयवांवरून त्याची नजर हटता हटेना. तो तेंव्हा तिच्यापेक्षा दुप्पट वयाचा म्हणजे तब्बल ३६-३७ वर्षाचा होता. विवाहित होता. घर-संसार सांभाळणारा गृहस्थ होता. वयातील अंतरामुळे त्याच्याबद्दल तिच्या मनात आदराची भावना होती. तो बॉस असल्याने ती त्याला दबकूनच होती, पण हळूहळू दोघातील घसट वाढत गेली. बहुतेकदा ते दोघेच कार्यालयात असत, ही संधी साधून तो तिच्याशी जवळीक साधू लागला. तिला सवलत देऊ लागला. तिचीही भीड मोडत गेली. पगारापेक्षा जास्त पैसे, मागेल तेंव्हा सुट्टी देत होता. तिला वेगवेगळी गिफ्ट देऊ लागला. ती खुष होती. तिच्या आनंदात त्यालाही आनंद वाटत होता.

एकदा नटून आलेल्या नीरजला फैजलने हसतच विचारल, ‘सर, आज काय विशेष आहे.’ तो म्हणाला, ‘अगं, माझा वाढदिवस आहे आज. तुला माहित नाही.’ तशी तिने हात पुढे केला, त्यानेही तिच्या हातात हात दिला, ‘हॅपी बर्थ डे, सर’ तिचा हात दाबत तो म्हणाला, ‘फक्त हॅपी बर्थ डे… मला वाटलं काहीतरी गिफ्ट देशील.’ ‘देते की… काय पाहिजे सांगा.’ ‘मागितल्यानंतर देणार होय, न मागता द्यायचं असतं गिफ्ट’ ‘हो ना, पण तुम्हाला काय आवडतं ते कसं कळणार?’ ‘आवडत्या माणसानं दिलेलं सगळं आवडतं गं.’ ती लाजली, तसा तो म्हणाला, ‘तू आवडतेस मला…’ ती खाली मान घालून गप्प उभी राहिली. ‘आय लव्ह यू डियर’ असे म्हणत तो तिच्याजवळ सरकला. तिची हनुवटी धरून तिचा चेहरा त्याने वर उचलला. तिच्या गोर्‍यापान चेहर्‍यावर लालीमा पसरली होती. नजर लाजेने झुकली होती. त्याने हळूवारपणे तिला मिठीत घेतले. ती संकोचली. तसे त्याने तिच्या केसावरून हात फिरवत आणखी जवळ घेतले. तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्याचा गरम श्‍वास तिच्या मानेला जाणवू लागला होता. त्याने तिच्या गुलाबी गालावर ओठ टेकून चुंबन घेतले आणि तो बाजूला झाला. तीही पटकन जागेवर जाऊन बसली.

पण आता दोघांच्याही वागण्यात फरक पडला होता. तो तिच्यासाठी अधीर झाला होता. त्याच्या स्पर्शाने ती नवयौवनाही फुलूुन गेली होती. त्याने तिला केबिनमध्ये बोलावले, ती आत आली, पण नेहमीप्रमाणे ती बिनधास्त नव्हती. तिच्यातील संकोच त्याला जाणवत होता. त्याने विचारले, ‘तुला राग आला का माझा?’ तिने मानेनेच नकार दिला. ‘मग बोलत का नाहीस?’ तरीही ती गप्पच बसली. ‘आज जाऊ या का बाहेर कुठेतरी?’ त्याच्या या प्रश्‍नावरही तिने उत्तर दिले नाही. त्याने पुन्हा विचारले, ती गप्पच राहिली. मग त्यानेच पुढचे नियोजन केले. शहरातील एका हॉटेलमध्ये बर्थ डे सेलिब्रेशन करायचे ठरवले, त्यासाठी ती आणि तो दोघेच असणार होते. ऑफीसचे काम असल्याचे सांगत तो तिला घेऊन बाहेर पडला. अलिशान हॉटेलमधील शानदार रूममध्ये तो तिला घेऊन गेला. जणू हनीमूनच असावे, अशा थाटात ते दोघे रूममध्ये गेले. चाळीशीला पोहचलेल्या नीरजने विशीतल्या फैजलला मिठीत घेतले. ‘आय लव्ह यू, फैजल’ असे म्हणत तो तिला कुरवाळू लागला. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. तो कोवळा देह आता त्याला पूर्ण निसर्गावस्थेत पहायला मिळणार होता. तो तिला बेडवर घेऊन बसला. तिला मिठीत घेऊन तिची चुंबने घेत तो प्रेम दाखवत होता. तीही खुशीत होती. त्याने तिला बेडवर झोपवले. तिच्याशेजारी झोपत तिच्या अंगावरून हात फिरवत तो प्रेमालाप करू लागला. त्याने एक-एक करत तिचे कपडे उतरवले. आजवर पूर्ण कपड्यात असणारा तो मुलायम, नितळ गोरा देह आज बेडवर पुर्ण नग्न होता. त्यानेही कपडे उतरवले. कोवळा तरूण देह त्याच्या केसाळ देहाला बिलगला. तो या खेळातला अनुभवी गडी होता, तर ती अजून कुमारिका होती. तिने त्याला कौमार्य वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून देण्याची जणू तयारीच केली होती. दोघांच्याही उत्तेजना वाढल्या होता. नीरजने अनुभवाच्या जोरावर तिला फुलवले आणि तिच्याशी संभोग सुरू केला. तिच्यासाठी हे काही वेळ वेदना देणारे असले तरी नंतर ती आनंदाने डोलू लागली. दिवसभर वासनेला उधाण आले. मनसोक्त शरीरसुख घेऊन ते तृप्त झाले होते. रात्री उशिरा दमून-भागून ते आपआपल्या घरी परतले.

आता ती त्याची कर्मचारी नाही तर बेगमच झाली होती. दोघात कसलाच अडसर नव्हता. कामाचे निमित्त करून ते कधीही, कोठेही जात. कधी-कधी तीन ते चार दिवसांची टूर असे. त्या दोघांवर कोणाच अंकुश नव्हता. नवरा खूप करतोय, असे नीरजच्या बायकोला वाटत होते. तर मुलगी कष्ट करते म्हणून बॉस खुष होऊन तिला चांगले पैसे देतो असे फैजलच्या आईला वाटत होते, पण प्रत्यक्षात वेगळेच घडत होते. हळूहळू याचा संशय नीरजच्या बायकोला आला, त्यामुळे नवरा-बायकोत भांडण सुरू झाले होते, पण तो साळसुदपणाचा आव आणून बायकोलाच संशयी ठरवत होता. तिचे नवर्‍यासमोर काही चालत नव्हते. दुसरीकडे तो फैजलबरोबर मौजमजा करत होता. जवळपास १० वर्ष त्यांच्यातील अनैतिक संबंध सुरू होते. आता फैजल २९ वर्षाची झाली होती. वयाची तिशी गाठत आली तरी तिचे लग्न झाले नसल्याने तिच्याबद्दल पै-पाहुण्यांमध्ये चर्चेला ऊत आला होता, त्यामुळे तिची आईही तिचे लग्न करण्यासाठी धडपडू लागली. याची कुणकुण नीरजला लागली आणि वादाची ठिणगी पडली. ‘मला सोडून जाऊ नको’ असे त्याने तिला सांगितले. तीही त्याच्यापासून अलग होण्यास तयार नव्हती, पण तिचे तिच्या आईसमोर काही चालत नव्हते. मुलीच्या भविष्याचा विचार कोणतीही आई करतच असते, त्यात वावगे काहीच नाही. त्यामुळे नीरजने फैजलला लग्न करण्याचे वचन दिले. ‘आपण लग्न करू, तू तुझ्या आईशी बोल’ असे नीरजने सांगितले, पण दोघांचे धर्म वेगळे असल्याने या लग्नाला तिच्या आईचा विरोध होता. तसेच समाजात बदनामी होईल अशी भीतीही होती. नातेवाईकांनाही हे पटण्यासारखे नव्हते. ती नीरजबरोबर लग्न करून नांदायला तयार असली, तिने त्याच्याशी बायकोसारखे संबंध ठेवले असले तरी बदनामीच्या भीतीने तिचे मनपरिवर्तन व्हायला वेळ लागला नाही. नीरज नाद सोडणार नसेल तर त्याला कायमचा संपवायचा असे तिच्या नातेवाईकांनी ठरवले, त्यासाठी तिनेही त्यांना साथ देण्याचे वचन दिले.

फैजलला साखरपुडा मोहम्मद जुबेर या तरूणाशी झाला. हा तरूण रेल्वे स्टेशनमधील पेट्रीमध्ये कामाला होता. तो तिच्यापेक्षा वयाने लहान होता. तिचे एका प्रौढाबरोबर शरीरसंबंध आहेत, याचीही त्याला माहित होती. तरीही तो लग्नाला तयार झाला होता. कारण तिने धर्माबाहेरील कोणाशी लग्न करणे मान्य नसणार्‍यांमध्ये जुबेर होता. फैजलला साखरपुडा झाला असला तरी नीरज काही तिचा पिच्छा सोडत नव्हता, त्यामुळे तिने त्याला घरी भेटायला बोलावले. दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नीरज हा आदर्शनगर येथील फैजलच्या घरी पोहचला. घरात फैजल, तिची आई शाहीन नाज या दोघी होत्या, याशिवाय फैजलचा होणारा नवरा जुबेरही होता. नेहमीप्रमाणे नीरजचे त्या घरात स्वागत झाले. ज्या कारणासाठी आले, ते बोलणे ओघातच सुरू झाले. ‘मी फैजलशी लग्न करणार आहे, तिला सगळी सुख मी देईन, आमचे एकमेकावर प्रेम आहे,’ असे नीरज सांगू लागला. त्यास शाहीनने विरोध केला. त्यावरून वादाला तोंड फुटले. पहाता-पहाता वाद विकोपाला गेला. जुबेर आधीपासूनच तयारीत होता, तर नीरज बेसावध होता. ही संधी साधून जुबेरने बाजूला पडलेली वीट उचलली आणि नीरजच्या डोक्यात हाणली. वीटेचा जोरदार फटका बसल्याने नीरज कोलमडला. तो सावध होऊन उठण्याआधीच फैजल, शाहीनने त्याला जङ्किनीवरच दाबून धरले. फैजलने धारदार चाकूने त्याचा गळा चिरला. त्यातून उडणारी रक्ताची चिळकांडी त्याने कपड्याने दाबून धरली. एखाद्या कोंबड्यासारखा नीरज तडङ्खडत होता, पण त्यांनी त्याला तसेच दाबून धरले होते. काही क्षणातच नीरज निपचित पडला. आता त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली की कसलाच माग उरणार नव्हता. त्याचेही त्यांनी पक्के नियोजन केले होते.

त्यांनी नीरजचा मृतदेह मोडून-तोडून एका बॅगेत भरला. घराची साफसफाई करण्यात आली. त्यानंतर ती बॅग घेऊन जाणे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी जुबेरवर होती. जुबेर बॅग घेऊन बाहेर पडला. तो निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर पोहचला. तो तेथील कर्मचारी असल्याने त्याला कोणी अडवले नाही, त्यामुळे तो बॅग घेऊन थेट राजधानी एक्स्प्रेसमध्ये पोहचला. एक्स्प्रेस सुसाट निघाली, सगळीकडे दिवाळीची धाङ्कधुङ्क होती. प्रत्येकाला आपल्या घरी जायची गडबड होती, जीवलगांना भेटण्याची आतुरता होती, त्यामुळे जुबेरकडे कोणाचे लक्ष नव्हते. तो अतिशय थंडपणे बॅग घेऊन गोव्याकडे निघालेल्या रेल्वेत बसून होता. रेल्वे गुजरात राज्यातून पुढे निघाली, भरूच भागात पोहचल्यानंतर जुबेरने मृतदेह असणारी बॅग रेल्वेतून फेकून दिली. त्याच्या जीवात जीव आला. रेल्वे गोव्याला गेली आणि तिथून परत दिल्लीला आली. जुबेरही त्यातून परतला होता. आता त्याला कसलेच टेन्शन नव्हते. तो निवांतपणे फैजलला भेटण्यासाठी गेला.

दुसरीकडे पती घरी न आल्याने नीरजची पत्नी काळजीत पडली. दिवाळीच्या सणाला नवरा कुठे गेला असेल या विवंचनेत ती पडली होती. तिने सगळीकडे शोधाशोध केली, पण तो सापडत नव्हता. त्याचा फोनही बंद होता. तिने नवर्‍याच्या मित्रांना माहिती दिली, त्यामुळे त्याचे मित्रही शोध घेऊ लागले. अखेरीस दिल्ली पोलिसांकडे नीरज बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. दिवाळी सणातच एक व्यावसायिक बेपत्ता झाल्याने पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. पोलिसांना त्याचे मोबाईल लोकेशन आदर्शनगर दिसत होते, पण तिथून पुढे काहीच माग लागत नव्हता. आता आदर्शनगर म्हणल्यावर नीरजच्या बायकोच्या लक्षात फैजल आली. तिचेच घर तिथे आहे, तो तिला भेटायलाच गेला असेल हे तिने ओळखले. तिने ही माहिती पोलिसांनी दिली. तसेच नीरजचे फैजलबरोबर अनैतिक संबंध असल्याचेही सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी फैजलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना फैजल गांगरली होती. ती त्ङ्मा प्रश्‍नांनी गडबडून गेली, विसंगत माहिती सांगू लागली, तसा पोलिसांचा संशय बळावला. हिला नक्कीच काहीतरी माहित आहे, या संशयाने पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी सुरू केली आणि सारा घटनाक्रम उघड झाला. फैजलने दिलेल्या माहितीवरून नीरज गुप्ता (वय ४६) याचा खून करून मृतदेहाची विल्हवाट लावल्याप्रकरणी जुबेर (वय २८), फैजल (वय २९), शाहीन नाज (वय ४५) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected by Police Times Kolhapur !!