पोलीस टाइम्स

संशयाने घातले थैमान, मच्छिंद्रचे सुटले भान! अपघाताचा करी बनाव, घेऊन पत्नीचे प्राण!

anita ekshinge
नाशिक संशयाचा किडा संसाराला पोखरून खिळखिळे करून टाकतो. पती-पत्नीच्या नात्यातील विश्‍वासाला तर संशयाची वाळवी झपाट्याने पोखरून टाकते. आपल्या...

वारंवार पळून जात असे मुलगी, आईला वाटे ताप! कसे सांगणार? शरीराचे लचके तोडतो सावत्र बाप!

anita ekshinge
नवी मुंबई: ती उत्तरप्रदेशातून पतीबरोबर मुंबईत आली आणि तिला छानछोकीत रहाण्याची सवय लागली. यातून ती लेडीज बारमध्ये काम...

राजूचा करून खून, त्याच्या बायकोला काढतो रगडून! पाप झाले उघड, कारण गणेश होता तिच्याजवळ पडून!

anita ekshinge
छत्रपती संभाजीनगर रेणुकाचा पहिला संसार मोडला, पती तिला सोडून पदरात एक मुलगी देऊन गेला. एका मुलीची आई असल्याने...

धुमसत्या जमिनीच्या वादात भिडले दोन परिवार! एकाने केला गोळीबार त्यात बाप-लेक झाले ठार!

anita ekshinge
नंदूरबार महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सीमाभागावर आदिवासी बहुल समाज रहातो. या कष्टकरी आदिवासी बांधवांना शासनाद्वारे उपजिवीकेचे साधन म्हणून शासकीय...

तो म्हणे,‘झाला बलात्कार’, ती म्हणे,‘फक्त लूटमार’! राजूर घाटात त्या टोळीकडून झाला नेमका काय प्रकार?

anita ekshinge
बुलढाणा गुरूवार दि. 13 जुलै रात्रीचे आठ वाजले असावेत. एक तीस वर्षीर तरूण बोराखेडी पोलीस स्टेशनला स्टेशन डाररीवर...

मैत्री करून पस्तावली, शिकवायला गेली धडा! तीच अडकली गुन्ह्यात, कानाला लावला खडा!

anita ekshinge
कोल्हापूर सोशल मीडीयाने तरूणाईला पुरते वेडे करून सोडले आहे. इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेले तरूण-तरूणी कोणताही अविचार सहजपणे करू शकतात,...

कामाचा दाम मागू लागला चंद्रकांत!  त्रिकुटाने केले त्याला कायमचे शांत!

anita ekshinge
सोलापूर कष्ट करणार्‍याला कामाचा दाम दिलाच पाहिजे, पण बहुतेकदा काम करून घेतले जाते आणि पैसे देण्यास मात्र टाळाटाळ...

प्रियांकाला लग्नानंतर, हवा आधीचा प्रियकर! तिच्यासाठी श्रीधर, संपवतो तिचा पती शंकर!

anita ekshinge
गोकाक-मुडलगी खर्‍या प्रेमात कसोटी असते, अनंत अडचणी असतात यात तावून-सुलाखून निघाले की प्रेम बहरते. त्याग हे प्रेमाचे दुसरे...

दारूच्या नशेत चारित्र्याच्या संशयाने छळायचा शरद! सुनिताने भाऊ जिगर्‍याच्या मदतीने त्याला केले गारद!

anita ekshinge
पुणे – शिक्रापुर चारित्र्राच्रा संशरावरून खुनाच्रा घटना घडू लागल्या आहेत. अवती-भवती अशा गोष्टी झाकून रहात नाहीत. काही लोक...

उसने वीस हजार रूपये देऊन चुकले अभिमान! पैसे बुडवण्यासाठी नितीनने घेतले त्यांचे प्राण!

anita ekshinge
सोलापूर पैसा हा माणसे जोडण्यापेक्षा माणसा-माणसात वितुष्ट आणण्यासच जास्त कारणीभूत ठरतो. एखादा अडचणीत असेल तेंव्हा मदतीचा हात देणे...