पोलीस टाइम्स

सागरने लुबाडले ८० हजार, मारली मजा. त्याच्या हातून हकनाक ठार झाली पूजा.

Santosh Powar
माणसाला पैशाची भूक असते. तशी वासनेची भूक असते. काही लोक या दोन्हीची सांगड घालतात आणि वासना भागवतांना पैसाही...

नवऱ्याचा मित्र बनला बायकोचा यार! विशालच्या आत्महत्येने उद्ध्वस्त संसार!

Santosh Powar
तो पोलीस, त्याचा मित्रही पोलीस. कायद्याचे रक्षण करणारे दोघेही, पण मित्र म्हणून जवळीक साधणारा पक्का वैरी निघाला. त्याने...

सुखी संसाराचा त्याचा कळला नाही मंत्र! बायकोबरोबर सेक्ससाठी आणले यंत्र!

Santosh Powar
ती पंचविशीतील तरूणी. तिने ऑनलाईन अनुरूप पती शोधला. लग्नही केले. पहिल्याच रात्री तिचा पती स्टॅमिना वाढवण्याची गोळी खातांना...

सापडले सावज केली लुट, इतका विशाल पाजी. बिंग फुटेल या भितीतून बळी गेला रामजी.

Santosh Powar
रामजी अवघा ९ वर्षाचा बालक. शेजारच्या दादाबरोबर ङ्गिरायला गेला, तो परत आलाच नाही. ज्याच्याबरोबर तो गेला, तो विशाल...

पोलीस असूनही, नितीनच्या भानगडी संशयातून तलाठी पत्नीचे डोके फोडी.

Santosh Powar
काविळ झालेल्याला जग पिवळे दिसते म्हणतात, म्हणजे जो जसा असतो, त्याला सगळेच त्याच्यासारखे वाटतात. व्यभिचार्‍याला कोणीच सदाचारी वाटत...

बाळ बोठेला एवढा कसला ताप? रेखा जरेंच्या खुनाचे लपेल का पाप?

Santosh Powar
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अहमदनगरच्या रेखा जरे यांचा किरकोळ कारणातून खून झाल्याची पहिली बातमी आली आणि समाजातून संतापाची...

प्रेमाच्या बहाण्याने तिला केले विवस्त्र, बलात्कारासाठी वापरले फोटोंचे अस्त्र!

Santosh Powar
वि वाहीत कंगना दिसायला देखणी होती. तिचे रूप तरूणांसह वृद्धांनादेखील मनोमन घायाळ करणारे होते. कंगना विवाहीत असली तरी...

चोरांनी जितेंद्रला मारून टाकले रस्त्यावर! निष्पाप मोरे परिवार पडला उघड्यावर!

Santosh Powar
अ ठराविश्‍व दारिद्रयाचा शाप मिळालेले शिवाजी भगवान मोरे हे वयाच्या ५७ व्या वर्षातही मोलमजुरी करून आपल्या घरसंसाराला हातभार...

नीताने केली नवर्याच्या अब्रूची राख, तिला संपवण्यासाठी मोजले १० लाख!

Santosh Powar
पत्नी ही सुख-दु:खाची सोबती असते. एक माणूस म्हणून तिलाही स्वातंत्र्य असते. पती तिला स्वातंत्र्य देतो, पण तिला जर...

दरोडा टाकून पसार, अस्लम-मुस्कानची जोडी, मोबाईल विसरला अन् हातात पडली बेडी!

Santosh Powar
अस्लम ‘मौत का कुँवा’मध्ये थरारक खेळ करायचा. त्याच्या या धाडसावर संगीता भाळली. चिखलकरी समाजाची संगीता हत्यारे तयार करत...
error: Content is protected by Police Times Kolhapur !!