पोलीस टाइम्स

चोरी, दमबाजी, पैसा लुबाडण्याची खेळी पैशासाठी मित्रांनी घेतला मैनुद्दीनचा बळी!

Santosh Powar
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात खळबळ माजवलेल्या वारणानगर येथील नऊ कोटी रूपयांच्या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी मोहिद्दीन उर्फ मैनुद्दीन अबुबकर...

बाथरूममध्ये केली अंघोळ,तिचा काय दोष? पण ब्लॅकमेल करून तिला लुटू लागला संतोष.

Santosh Powar
माणसात एक जनावर लपलेले असते आणि संधी मिळताच ते हल्ला करून लचके तोडते. ही क्रूरता किती भयानक असू...

शिक्षक प्रधानने सानिकाला प्यायला दिले विषाचे पाणी! दोघांच्या मोबाईल संभाषणात दडली आत्महत्येची कहाणी!

sarjerao patil
शिरोळ   –शिरोळ तालुका तसा सधन तालुका म्हणून ओळखला जातो. शिरोळजवळील शिरटी येथील शिरटी हायस्कूल हे या भागातील नामवंत...

मित्राच्या अश्लिल बोलण्याने संजयची बायको वैतागली! डोक्यात दगड घालून संतोषची कटकट मिटवली!

sarjerao patil
कोल्हापूर  –आपण जेंव्हा गप्पा मारतो, आपल्या मित्र-मैत्रिणींशी हितगुज करतो, तेंव्हा आपल्या बोलण्यातील विषयासंदर्भात नक्कीच मर्यादा पाळणे आवश्यक असते....

बच्चनच्या बायकोनं पळवलं अल्पवयीन पोराला! इज्जत गेली हेच कारण ठरलं किशोरच्या खुनाला!

sarjerao patil
इचलकरंजी    –इचलकरंजी शहरातील आसरानगर साईट नं. 102 मध्ये किशोर नेटके हा तरूण रहातो. तो सेंट्रींगचे काम करत असल्याने...

बायको किंमत देईना,मेहुणा ढवळाढवळ करू लागला! बिथरलेल्या सदाशिवने दोघांचा खात्माच केला!

sarjerao patil
कोल्हापूर-राशिवडे   –संसार दोन जिवांचा असतो… अर्थातच दोन वेगवेगळ्या कुुटुंबातील तरूण आणि तरूणी विवाहबंधनाने एकत्र येवून आपला संसार करत...

सारिकाचा टापटिपपणा विठ्ठलच्या डोळ्यात खुपू लागला! चारित्र्याच्या संशयावरून तिचा खूनच केला!

sarjerao patil
कोल्हापूर    –कोल्हापूर येथील सानेगुरूजी वसाहतीमधील असणार्‍या राधाकृष्ण कॉलनीत रहाणारे विजय सुभेदार यांची मुलगी सारिका पदवीधर झाली. शिक्षण घेत...

कुशाप्पानं जवळ घेताच कमलाबाई यायची लाडात! पैशाच्या व्यवहारात तिचा देह सडला ऊसाच्या फडात!

sarjerao patil
कुरूंदवाड      —-तिने तशी वयाची पन्नाशी गाठली होती, तरीही तिची जवानी रसभरीत आणि गरगरीत होती. ती एकटीच रहात असल्याने...

लग्नाशिवाय एकत्र रहाणं तिला धोक्याचे वाटू लागले! जोडीदाराकडे प्रस्ताव ठेवताच त्याने तिला विष पाजले!

sarjerao patil
कोल्हापूर-इचलकरंजी     –मुंबईसारख्या कॉस्मोपोलिटीन शहरात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये रहाणे ही कॉमन गोष्ट झाली आहे. अशा पद्धतीने रहाण्याचा निर्णय येथे...
error: Content is protected by Police Times Kolhapur !!