पोलीस टाइम्स

आयुष्य कंठत होता प्रेमबहादूर गोळा करून भंगार! पैशाचा देईना वाटा म्हणून मित्रांनी त्याला केले ठार!

anita ekshinge
पुणे – हिंजवडी गरीबीत माणूसच माणसाला आधार देतो असे मानले जाते, कारण समदु:खी लोक एकमेकाला समजून घेऊ शकतात...

‘कंटाळा आलाय नवर्‍याचा, मारून टाक त्याला’! शितलच्या सांगण्यावरून अतुलने संपवले सुनिलला!

anita ekshinge
पुणे- यवत  स्त्री असो वा पुरूष, सर्वांनीच जगतांना भान जपले पाहिजे. नैतिकता जपली पाहिजे, पण अलिकडे काही जणांनी...

दारूच्या नशेत चारित्र्याच्या संशयाने छळायचा शरद! सुनिताने भाऊ जिगर्‍याच्या मदतीने त्याला केले गारद!

anita ekshinge
पुणे – शिक्रापुर चारित्र्राच्रा संशरावरून खुनाच्रा घटना घडू लागल्या आहेत. अवती-भवती अशा गोष्टी झाकून रहात नाहीत. काही लोक...

लंपटपणे म्हणाला‘एक चान्स दे मला’! तिचा पती सुरजने मरणच दिले त्याला!

anita ekshinge
पुणे एखादी महिला चांगुलपणाने बोलत असेल, गप्पा मारत असेल तर तिच्याबद्दल वाईट विचार करण्याची विकृती आंबटशौकीनांमध्ये असते. ते...

प्रसिद्ध झाला! रविवार दि. 9 जुलै 2023 अंक 13

anita ekshinge
काय वाचाल आजच्या अंकात…. कष्टाने मिळवली इज्जत, खोट्या आरोपाने मनाला खंत! संतोष यांनी तेजस्विनी-अर्जुनसह केला जीवनाचा अंत! कोल्हापूर...

दत्तात्रयकडून घेतले 15 लाख, परत मागितल्याने वाटे पिडा! अक्षयने समीरच्या साथीने घातला त्याच्या डोक्यात हातोडा!

anita ekshinge
पुणे- भोर शिवराम राघु पिलाने (वय 65, रा. शनीनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द पुणे) यांना दत्तात्रय (वय 32)...