पोलीस टाइम्स

आधी मैत्री केली, उसने पैसे देऊन मिंधे केले! त्याच्यासमोर त्याच्या पत्नीला इम्तीयाजने भोगले!

anita ekshinge
पुणे-हडपसर समाजात काही लोक अत्यंत नीच प्रवृत्तीचे असतात. मैत्रीच्या बहाण्याने एखाद्याशी जवळीक करतात, त्याला अडचणीत मदत करून माणूसकी...

 अविचारी तरूणाई करते गैरवापर बळाचा! भरदिवसा टोळक्याने जीव घेतला धुळाचा!

anita ekshinge
सांगली-कवठेमहांकाळ एखाद्या चित्रपटात हाणामारीचे प्रसंग पहातांना अनेक तरूणांना स्फुरण चढत असते. चित्रपटातील ते गुंड अगदी ताठ मानेने वावरत...

विवाहित दिपालीच्या सौंदर्याने झाले गारद! तिच्यासाठी विजयच्या हातून संपला शरद!

anita ekshinge
सातारा चंचल स्वभावाच्या महिला स्वत:बरोबरच इतरांचेही आयुष्य बरबाद करण्यास कारणीभूत ठरत असतात. त्या कुणाशीही एकनिष्ठ रहात नसल्याने त्यांच्यावर...

आईला मारहाण केली, त्याला माफ करतो हनुमंत! पण दत्तात्रय निघाला कृतघ्न, केला त्याचाच अंत!

anita ekshinge
सोलापूर एखादा वाद होतो, त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात. हे माहित असल्याने वादावर सामोपचाराने मार्ग काढण्याकडेच अनेकांचा कल...

घरच्या‘लक्ष्मी’ला छळतो, दारू झाली प्यारी! चारित्र्याच्या संशयाने केशव पत्नीला ठार मारी!

anita ekshinge
पुणे- चंदननगर चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला त्रास देणार्‍यांची संख्या वाढत आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन घराचे घरपण संपवणार्‍या, नाती...

समवयस्क मुलं पण गुन्हेगारीने सडले मन! मित्रांच्या दहशतीने अथर्वने पत्करले मरण!

anita ekshinge
सातारा सध्याच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. घरामध्ये मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळावे...

साक्षीचे चैतन्यवर प्रेम, वडील महेंद्रना नाही रूचले! अडसर दूर करण्यासाठी लेकीचेच कारस्थान रचले!

anita ekshinge
सोलापूर प्रेमाला कशाचेही बंधन नसते असे म्हणतात, पण सध्या प्रेम म्हणजे केवळ स्त्री आणि पुरूषातील लैंगिक संबंध इतकेच...

 तरूणाईचा अविचार, मनात खुन्नस फार! प्रकाशला टोळक्याने दिला मरेपर्यंत मार!

anita ekshinge
पुणे – भारती विद्यापीठ खुनाची घटना कधी कशावरून घडेल हे सांगता येत नाही. पुणे शहरामधील भारती विद्यापीठ पोलीस...

मुलासारखा म्हणून बोलावले तिथेच चुकले! विशालच्या नशेपायी सुनिल जीवाला मुकले!

anita ekshinge
सांगली व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरूणाकडून चुका या घडतच असतात. व्यसनाच्या नादाने घरा-दाराची राखरांगोळी होत असते. दारूच्या व्यसनासाठी पैसे...

लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांचा झाला वाद! शब्बीर-सलमाच्या मारहाणीत सद्दाम झाला बाद!

anita ekshinge
इचलकरंजी बर्‍याच वेळेला खेळतांना लहान मुलांमध्ये भांडणे होत असतात. त्यावेळी काही मुले एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिव्याही देतात आणि...