पोलीस टाइम्स

लोकलाजेच्या भीतीखाली नाती भरडली, प्रियकरासह सूनेला ट्रॅक्टरखाली चिरडली

Santosh Powar
मारिया चांगलीच संतापली होती, कारण भागवतचे लग्न ठरले होते. तिचा राग खरा असला तरी भागवतने लग्न होणे शक्य...

अविनाशच्या विश्वासावर घर सोडून पळाली त्याच्याच हातून सावित्रा रस्त्यावर जळाली

Santosh Powar
ती अवघी विशीची विवाहिता. परपुरूषाच्या प्रेमात पडली आणि संसार सोडून त्याच्याबरोबर पळून गेली. वर्षभरापेक्षा जास्त काळ त्यांचे चांगले...

मंतरलेल्या लिंबाची करामत! 20 जण झाले कोरोनाग्रस्त!

sarjerao patil
एकमेकांच्या संपर्कातून कोरोना होत असल्याने अनेक सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. जिथे गर्दी होते अशी ठिकाणेही बंद करण्यात...

अवैद्य दारू विक्रीतून व्हावे वाटले मालामाल!! ग्रामीण पोलिसांनी केले मग लालेलाल!!!

sarjerao patil
 संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने त्याला प्रतिबंध म्हणून लॉक डाऊन करण्यात आले. यादरम्यान दारू विक्रीला बंदी...

जिथं चोरी करायची त्या गल्लीत मजुरी करायचा! घरफोडी करून शेख नदीम फरार व्हायचा!

sarjerao patil
बीड   –बीड शहरापासून तब्बल 30 किलोमीटर अंतरावर उत्तरेस मोठ्या नागरी वसाहतीचा, प्रसिद्ध असा गेवराई नावाचा मोठा तालुका आहे. ...

सख्ख्या बहीणीच्या मुुलास मुलगी दिली! पैशाच्या तगाद्यात शितल गळफासात अडकली!

sarjerao patil
बीड  —-बीड जिल्ह्यात केज नावाचा मोठा तालुका आहे, या तालुक्यात केज शहरापासून तब्बल दहा किलोमीटर अंतरावर शिरपूरा हे...

आपल्याकडे शिकला अन् आपलाच प्रतिस्पर्धी बनला! सचिनने कृष्णाला मारून बोअरवेलमध्ये टाकला!

sarjerao patil
लातूर     –प्रत्येक व्यक्तीला आपणच समाजामध्ये सर्वश्रेष्ठ रहावे असे वाटणे स्वाभाविक आहे. माणसाची            ती मानसिकताच बनलेली असते. असे असले...

53 वर्षाच्या अहमदला दुसर्या लग्नाची दुर्बुद्धी झाली! पैशासाठी लग्नाचे आमिष दाखवत टोळीने त्याची हत्याच केली!

sarjerao patil
उस्मानाबाद     उस्मानाबाद जिल्ह्यातील भोगेवाडी (ता. माढा) या गावात अहमद अब्दुल हक शेख त्याच्या परिवारासह रहात होता. तो, त्याची...

विकी नगराळेसारखे असतात विकृत तरूण! एकतर्फी प्रेमासाठी तरूणीला टाकतात जाळून!

sarjerao patil
वर्धा      प्रेम ही एक नितांत सुंदर भावना आहे. त्यामध्ये वात्सल्य, ममता, त्यागाचे अनोखे मिश्रण असते, पण अलिकडे प्रेम...

नऊ वर्षाची पोर,व्हायच्या कामात चुका! नरडीचा घोट घेण्यासाठी सैतान बनला काका!

sarjerao patil
औरंगाबाद-ठाणे    पतीच्या निधनानंतर तिच्यावर लहान मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पडली, पण मावस दीराने मुलीला सांभाळण्यासाठी नेले आणि तिला आधार...
error: Content is protected by Police Times Kolhapur !!