पोलीस टाइम्स

प्रसिद्ध झाला! रविवार, दि. 3 डिसेंबर ,2023 अंक  34

anita ekshinge
आजच आपला अंक राखून ठेवा. अंक सर्वत्र उपलब्ध. साप्ताहिक पोलीस टाइम्सचे वर्गणीदार व्हा आणि घरबसल्या सविस्तर पोलीस टाइम्स...

मुलगी नको होती की संशयाने पछाडला एकनाथ! वादाचा शेवट झाला भाग्यश्री-सरस्वतीच्या खुनात!

anita ekshinge
नांदेड माणसाच्रा डोक्रात एकदा संशराचे भूत शिरले की, त्राला काहीच कळत नसते. काय करावे? काय करू नरे? या...

रात्रीच्या एकांतात प्रेयसीला भेटायला गेला! तिच्या पतीचा हातून अरविंदचा जीव गेला!

anita ekshinge
नांदेड रात्रीचे साडेदहा वाजले होते. अरविंद नुकताच झोपण्याच्या तयारीत होता. अचानक फोनची रिंग वाजली. नाव वाचून त्याने आनंदाने...

डोकेच भडकले ऐकून शामकाचे प्रेमप्रकरण ! रागीट आण्णारावने दिले पोटच्या लेकीला मरण!

anita ekshinge
नांदेड माणसाच्या काळजात एखाद्याने घर केले तर ते कायमस्वरूपी हृदयात कोरलं जातं, म्हणून तर माणसे एकमेकांवर जीवापाड प्रेम...

वाद मिटवूया म्हणत दिला मैत्रीचा हात! रितेश-राहुलने केला शिवराजचा घात!

anita ekshinge
नांदेड तरूणांमध्ये किरकोळ वादातून हाणामारीचे प्रसंग सगळीकडेच घडू लागले आहेत. अविचारी तरूण कोणतेही गैरकृत्य करण्याचे धाडस करतात आणि...

प्रेमाला विरोध झाला, म्हणून जवळ केले मरण!  सुप्रियाचा जीव गेला, रोहिदास पोलिसांना शरण!

anita ekshinge
नांदेड प्रेम या अडीच अक्षरी शब्दाचा प्रवास माणसाला कुठंपर्यंत घेऊन जाईल हे सांगणे कठीणच होऊन बसले आहे. तारूण्याच्या...

सांगूनही मेव्हणीचा नाद सोडत नव्हता किरण! संतापलेल्या शिवाने अखेर दिले त्याला मरण!

anita ekshinge
नांदेड नांदेड शहरातील एका वस्तीत शिवा माने, त्यांची पत्नी आणि पत्नीची बहीण म्हणजे मेव्हणी हे तिघे एकत्र वास्तव्यास...