पोलीस टाइम्स

पैशाचा पाडतो पाऊस, येऊ दे अवसेची रात्र काळी ! फसगतीने चिडले टोळके, भोंदू रमेशचा गेला बळी!

anita ekshinge
अमरावती जग एकविसाव्या शतकात पोहचले. माणूस चंद्रासह अन्य ग्रहावर जाऊन पोहचला, पण आजही देवदेवस्की, भानामती, ग्रहमान यावर विश्‍वास...