प्रसिद्ध झाला! रविवार दि. 25 डिसेंबर 2022 ः अंक 37anita ekshingeDecember 19, 2022December 19, 2022 December 19, 2022December 19, 202205044 बिहार – ती तिशीतील चहावाली आणि वयाची साठी पार केलेले तिचे चार प्रियकर. त्यामध्येच एक 75 वर्षाचा इसम...
प्रसिद्ध झाला! रविवार दि. 11 डिसेंबर 2022 ः अंक 35anita ekshingeDecember 5, 2022December 19, 2022 December 5, 2022December 19, 202207781 पुणे-चाकण – पुणे येथील चाकण परिसरात गोरक्ष आणि आशा देशमुख हे दाम्पत्य मुलांसमवेत रहात असतांना अचानक आशा गायब...
प्रसिद्ध झाला! रविवार दि. 4 डिसेंबर 2022 ः अंक 34anita ekshingeNovember 28, 2022November 28, 2022 November 28, 2022November 28, 202207106 चंद्रपूर – पन्नाशीच्या वयाची रंजना रामटेके आपल्या दुकानाशेजारी असलेल्या एका दुकानदाराच्या प्रेमात पडली. आपल्या नवर्याचा अडथळा दूर करण्यासाठी...
प्रसिद्ध झाला! रविवार दि. 27 नोव्हेंबर 2022 ः अंक 33anita ekshingeNovember 21, 2022November 21, 2022 November 21, 2022November 21, 202205460 दिल्ली-मुंबई ः वसईमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील श्रद्धा वालकरचे डेटींग अॅपद्वारे आफताब पुनावाला याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ते दोघे लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये...
प्रेमाचा टाकून फास ऐश्वर्याचा थांबवला श्वास! संदीपला ठोकल्या बेड्या, वर्षभर करून तपास!anita ekshingeAugust 18, 2022August 18, 2022 August 18, 2022August 18, 20220670 चंद्रपूर ती शिक्षणासाठी परगावात रहात होती, पण एके दिवशी ती गायब झाली. कोणालाही न सांगता मुलगी बेपत्ता झाल्याने...
प्रविणच्या पैशाची परतफेड करणे झाले अवघड! टोळक्याने त्याला टाकले विहीरीत बांधून दगड!anita ekshingeAugust 4, 2022August 4, 2022 August 4, 2022August 4, 20220565 चंद्रपूर उधार-उसनवारी हा एक व्यवहाराचा भाग आहे. अडी-अडचणीत माणूस कोणाकडून तरी हातउसने वा कर्जाऊ पैसे घेतो त्यात काही...
वय अवघे वीस, तरी धरमवीरने केला होता खून! त्याच्या दहशतीला वैतागून, तिघांनी टाकले मारून!anita ekshingeJune 17, 2022June 27, 2022 June 17, 2022June 27, 20220395 चंद्रपूर तारूण्याचा जोश अंगात आला की कशाचेच भान रहात नाही. आपण म्हणजे सगळ्यात मोठा दादा असे समजणार्या गुंडांचा...
काम ना धंदा, मंजुर खानचा त्रासच फार| नातलगांनी दिला मार, त्यातच झाला ठार|anita ekshingeMay 20, 2022May 20, 2022 May 20, 2022May 20, 20220328 चंद्रपुर घरात एक माणूस दारूडा असला तरी त्याचा घरा-दाराला ताप होत असतो. तो दारू पिऊन बाहेर कितीही फिरला...
वेडसर नरेश काढायचा महिलांची छेड, द्यायचा त्रास हतबल मातेने आवळला त्याच्या गळ्याभोवती फासanita ekshingeMay 12, 2022May 20, 2022 May 12, 2022May 20, 20220512 चंद्रपूर तो लहानपणापासूनच वेडसर होता, वाढत्या वयाबरोबर त्याचे वेड वाढत गेले. विकृती वाढत गेली. तो दिसेल त्याला शिवीगाळ...
रिता यांच्या हत्येने परिसर हळहळला! आरोपींच्याविरूद्ध संताप खदखदला!Digvijay PatilMarch 1, 2019October 28, 2021 March 1, 2019October 28, 202104532 वर्धा हिंगणघाट येथे तुकडोजी वॉर्ड नावाचा एक विभाग आहे. या ठिकाणी प्रमोद कृष्णाजी ढगे यांचा परिवार रहातो. दि....