पोलीस टाइम्स

प्रसिद्ध झाला! रविवार, दि. 3 डिसेंबर ,2023 अंक  34

anita ekshinge
आजच आपला अंक राखून ठेवा. अंक सर्वत्र उपलब्ध. साप्ताहिक पोलीस टाइम्सचे वर्गणीदार व्हा आणि घरबसल्या सविस्तर पोलीस टाइम्स...

पहिली बायको सोडून गेली संशयी बनला त्रिशरण! दुसर्‍या पत्नीवर घेऊन शंका आकाशला दिले मरण!

anita ekshinge
बुलढाणा संशयाची किड मनाला लागली की मन आणि मेंदू सडून जातो. सदसद्विवेकबुध्दी संपून जाते. मग मानव फक्त अविचारी...

 तिला दोन वेळा विकले, मुलांचेही केले अपहरण! नीच नराधम ब्रिजेशला पोलिसांनी आणले शरण!

anita ekshinge
बुलढाणा दि. 27 जुलै, गुरूवारचा दिवस. सकाळी साडेदहा वाजताची वेळ असावी, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी कामात व्यस्त...

सुखाच्या संसारात साथीने घडवत होते भविष्य! पत्नी, मुलीसह किशोरने का संपवल आयुष्य?

anita ekshinge
  बुलढाणा गृहकलह नसणारे घर शोधूनही सापडणार नाही, मात्र गृहकलहावर वेळीच तोडगा काढून दोघांनी वाद घरातच सोडवायला हवेत,...

विनयभंगाच्या तक्रारीने झाला वादाचा कहर! प्रदीपला दाबून धरून चौघांनी पाजले जहर!

anita ekshinge
बुलढाणा क्षमा, शांती, संयम हे शब्द आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. आयुष्याच्या वाटेवर चालत असतांना प्रत्येकास वाद-विवाद, संघर्षास सामोरे...

 दारूची नशा चढली, की गणेश बनत असे सैतान! शेजार्‍यांवर केला हल्ला, त्यात संतोषचे गेले प्राण!

anita ekshinge
 पिंपळगाव (राजा) रात्रीचा काळोख दाटला की दारूड्यांचा धिंगाणा सुरू होतोे. गावा-गावात दारूड्यांमुळे भांडणाचे प्रकार घडतात. नशेत बेभान झालेल्यांना...

दहा वर्षापूर्वीच्या मारहाणीचा राग गजाननच्या मनात! साथीदाराच्या मदतीने केशवला मारून टाकले रानात!

anita ekshinge
बुलढाणा नातेसंबंधात काही वाद-विवाद किंवा तंटे होतात. काही वेळा हाणामारीही होते, पण नंतर हे वाद मिटतात आणि नातेवाईक...

तो म्हणे,‘झाला बलात्कार’, ती म्हणे,‘फक्त लूटमार’! राजूर घाटात त्या टोळीकडून झाला नेमका काय प्रकार?

anita ekshinge
बुलढाणा गुरूवार दि. 13 जुलै रात्रीचे आठ वाजले असावेत. एक तीस वर्षीर तरूण बोराखेडी पोलीस स्टेशनला स्टेशन डाररीवर...

शिक्षित असूनही त्रिकुटाने केला अविचार! क्षुल्लक वादातून रितेशला केले त्यांनी ठार!

anita ekshinge
बुलढाणा तरूण पिढी सद्या हिंसक वळणावर असून, काही कारण नसतांना किंवा अत्यंत क्षुल्लक कारणावरून खुनासारख्या गंभीर घटना समाजात...

 चंद्रभागा म्हणे, तू येऊ नको शेतावर! खूनी मारोती उठला तिच्या जीवावर!

anita ekshinge
बुलढाणा तो अट्टल बदमाश होता. चोर, खुनी होता. त्याने चार खून केले होते. कोरोनानंतर तो ओळख लपवून एका...