पोलीस टाइम्स

वडीलांचा केला अपमान, म्हणून पत्नीसह दिले प्राण! त्यामुळे निराश बापाने दिली मृत्यूच्या जबड्यात मान!

anita ekshinge
नंदूरबार बाप आणि मुलात मायेचा, आदराचा एक बंध असतो. कोणत्याही मुलाला आपल्या बापाचा अभिमान वाटतो, तर बापालाही मुलाचे...

सोनाली भांडून जायची माहेरी, अंगाला लावू देत नाही हात!  संशयाने पछाडले संदेशला, केला तिच्यासह मुलाचा घात!

anita ekshinge
लांजा/रत्नागिरी- नवरा-बायकोच्या संसारात भांडणाचे खटके अधून-मधून उडत असतात. त्यात काही वावगेही नाही. त्यात एक शांत आणि दुसरा तापट...

दहा वर्षापूर्वीच्या मारहाणीचा राग गजाननच्या मनात! साथीदाराच्या मदतीने केशवला मारून टाकले रानात!

anita ekshinge
बुलढाणा नातेसंबंधात काही वाद-विवाद किंवा तंटे होतात. काही वेळा हाणामारीही होते, पण नंतर हे वाद मिटतात आणि नातेवाईक...

दामदुप्पटीला भुलले अन् दीड कोटी रूपये गमावले! गुंडांच्या नादात दोन व्यापार्‍यांनी जीवही गमावले!

anita ekshinge
नागपूर झटपट श्रीमंतीचा मोह अनेकांना पडतो. या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन कोट्यवधी रूपयांचा गंडा घालणारे भामटे रोजच पोलिसांना सापडतात....

‘कंटाळा आलाय नवर्‍याचा, मारून टाक त्याला’! शितलच्या सांगण्यावरून अतुलने संपवले सुनिलला!

anita ekshinge
पुणे- यवत  स्त्री असो वा पुरूष, सर्वांनीच जगतांना भान जपले पाहिजे. नैतिकता जपली पाहिजे, पण अलिकडे काही जणांनी...

वारंवार पळून जात असे मुलगी, आईला वाटे ताप! कसे सांगणार? शरीराचे लचके तोडतो सावत्र बाप!

anita ekshinge
नवी मुंबई: ती उत्तरप्रदेशातून पतीबरोबर मुंबईत आली आणि तिला छानछोकीत रहाण्याची सवय लागली. यातून ती लेडीज बारमध्ये काम...

राजूचा करून खून, त्याच्या बायकोला काढतो रगडून! पाप झाले उघड, कारण गणेश होता तिच्याजवळ पडून!

anita ekshinge
छत्रपती संभाजीनगर रेणुकाचा पहिला संसार मोडला, पती तिला सोडून पदरात एक मुलगी देऊन गेला. एका मुलीची आई असल्याने...

धुमसत्या जमिनीच्या वादात भिडले दोन परिवार! एकाने केला गोळीबार त्यात बाप-लेक झाले ठार!

anita ekshinge
नंदूरबार महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सीमाभागावर आदिवासी बहुल समाज रहातो. या कष्टकरी आदिवासी बांधवांना शासनाद्वारे उपजिवीकेचे साधन म्हणून शासकीय...

तो म्हणे,‘झाला बलात्कार’, ती म्हणे,‘फक्त लूटमार’! राजूर घाटात त्या टोळीकडून झाला नेमका काय प्रकार?

anita ekshinge
बुलढाणा गुरूवार दि. 13 जुलै रात्रीचे आठ वाजले असावेत. एक तीस वर्षीर तरूण बोराखेडी पोलीस स्टेशनला स्टेशन डाररीवर...

मैत्री करून पस्तावली, शिकवायला गेली धडा! तीच अडकली गुन्ह्यात, कानाला लावला खडा!

anita ekshinge
कोल्हापूर सोशल मीडीयाने तरूणाईला पुरते वेडे करून सोडले आहे. इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेले तरूण-तरूणी कोणताही अविचार सहजपणे करू शकतात,...