पोलीस टाइम्स
अहमदनगर आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र हेडलाइन

व्यवहारातील वादातून विठ्ठलला मारून पळाले! मनोज-स्वामीचे हे कृत्य‘टायरमार्क’ने कळाले!

अहमदनगर

खून करून आपण सहीसलामत सुटू असे सर्वच गुन्हेगारांना वाटते, पण तो त्यांचा गैरसमज असतो, कारण पोलिसांचे हात खरोखरच लांब असतात. गुन्हेगाराने कितीही शिताफीने गुन्हा केला, पुरावे नष्ट केले, परांगदा होण्याचा प्रयत्न केला, तरी पोलीस काही ना काही धागा पकडतातच. सुतावरून स्वर्ग गाठणारी पोलीस यंत्रणा एक छोटा धागा पकडून गुन्हेगारांसमोर उभी ठाकते. अहमदनगर जिल्ह्यात याचाच नमुना दाखवणारी घटना घडली. एका चाळीशीच्या इसमाचा खून करून त्याचा भागीदार पसार होण्याचा प्रयत्नात होता, पण केवळ कारच्या टायर मार्कवरून पोलीस मारेकर्‍यांपर्यत पोहचले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांची कुशलता दाखवणारी हा तपासकथा.

नवनवीन गुन्हे विश्‍वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696  वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)

Leave a Comment