अकोला
खून प्रकरणाच्रा गंभीर गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. पोलीस पुराव्राअभावी कोणालाही अटक करत नाही. सबळ पुरावा हातात आल्रानंतर मग तो कोणीही असो त्राला कारदेशीररित्रा अटक केली जाते. अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांवर प्रचंड दबाव असतो. ज्रा गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत अशा स्वरूपाच्रा बातम्रासुद्धा पोलिसांवर दबाव निर्माण करतात, मात्र जोपर्रंत आरोपी निष्पन्न होत नाही किंवा त्राच्राविरूद्ध काही पुरावा हातात रेत नाही तोपर्रंत पोलीस आरोपीला अटक करत नाहीत. कारदा आणि सुव्रवस्थेचे भान राखून पोलीस विभाग आपले कार्र करत असतो. किचकट गुन्ह्यांचा तपास करतांना वरीष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा मार्गदर्शन करतात आणि सर्वांच्रा प्ररत्नांमुळे आरोपी निष्पन्न होतो. पोलीस खात्रात जास्त अनुभव तेवढी गुन्ह्याची उकल करण्राची त्राची क्षमता असते, म्हणून अनुभवी आणि कार्रतत्पर अधिकार्राला गंभीर गुन्ह्याचा तपास दिला जातो. अशाच एका किचकट गुन्ह्याचा तपास करतांना मुख्र आरोपीपर्रंत पोहचारला पोलिसांना दोन महिन्राचा कालावधी लागला. एका बालिकेच्रा खून प्रकरणात पोलिसांनी तिच्रा आईला अटक केली. ही खळबळजनक घटना अकोला शहरातील बलोदे लेआऊटमध्रे घडली. पोटच्रा मुलीचा आईनेच जीव का घेतला? रावर प्रकाश टाकणारा हा सविस्तर वृत्तांत.
नवनवीन गुन्हे विश्वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696 वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)