पोलीस टाइम्स
अमरावती आवश्य-वाचा महाराष्ट्र विदर्भ हेडलाइन

पैशाचा पाडतो पाऊस, येऊ दे अवसेची रात्र काळी ! फसगतीने चिडले टोळके, भोंदू रमेशचा गेला बळी!

अमरावती

जग एकविसाव्या शतकात पोहचले. माणूस चंद्रासह अन्य ग्रहावर जाऊन पोहचला, पण आजही देवदेवस्की, भानामती, ग्रहमान यावर विश्‍वास ठेवणारे लोक आहेत. अंधविश्‍वासाचा पगडा कमी झालेला नाही. या मानसिकतेचा गैरफायदा घेणारे भोंदू निर्माण झाले नसते तरच नवल. पैशाचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने आत्तापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत तरीही कोणी शहाणा झालेला नाही. अमरावती जिल्ह्यातील एक मांत्रिक पैशाचा पाऊस पाडत असल्याचे सांगत होता. त्याच्या या भुलभूलैयात नागपूरचे काही लोक अडकले. त्याने त्या लोकांकडून दोन लाख रूपये उकळले, पण पैशाचा पाऊस काही पडला नाही. अखेरीस फसगत झालेल्या लोकांनी त्याचा जीव घेतला. अंधश्रध्देच्या नादाने पैसे गमावले आणि आता एकाचा जीव घेऊन तुरूंगात जाण्याची वेळ आली. . सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

Leave a Comment