पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोकण विभाग महाराष्ट्र मुंबई उपनगर मुंबई शहर हेडलाइन

ठार केले मुलाला कारण करतो खोड्या! निर्दयी आनंदच्या हातात पडल्या बेड्या!

अंबरनाथ

लहान मुले खट्याळ असतात. मोठ्यांनी कितीही सांगितले तरी ते खोड्या करणे थांबवत नाहीत. यात काही गैरही नाही, कारण लहान मुले निरागस असतात. त्यांचे हे खेळण्या-बागड्याचे वय असते, पण काही पालकांना हे रूचत नाही. मुलाने दंगा केला तर शिव्या देणारे, दोन-चार फटके देणारे पालक अनेक ठिकाणी दिसतात. मुलांना मारहाण करणे गैर असले तरी वैतागलेले पालक काही वेळा आपला राग मुलांवर काढत असतात, पण बदलापूर येथे तर बापाची क्रूरता लोकांच्या सतर्कतेमुळे उघड झाली. मुलगा ऐकत नाही या कारणावरून अवघ्या 12 वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केलेल्या बापाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. . सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

Leave a Comment