पोलीस टाइम्स
Uncategorized

मजुरीतील शंभर रूपये बाजूला ठेवले काढून! आनंदला सचिनने संपवले याच कारणातून!

पुणे – कोंढवा खुन प्रकरण

 खून किती किरकोळ कारणावरून होवू शकतो हे आता सांगणेच शक्य न झाल्यासारखे झाले आहे. माणुस रक्ताच्या नात्याचाही विचार करत नाही. मामाने मजुरीचे शंभर रूपये बाजूला काढून ठेवले आणि दिले नाहीत, म्हणून सख्ख्या भाच्याने मामाचा रॉड मारून खून केला. तसेच पळून जाऊन नांदेड जिल्ह्यामधील आपल्या मूळगावी एका शेतात लपून बसला होता. त्याला कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठ्या शिताफीने पकडले. त्यांच्याकडे विचारपूस केली, परंतु तो काहीच माहिती सांगत नव्हता. त्यानंतर मात्र पोलिसांनी प्रसाद देऊन त्याला बोलते केले. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढीलप्रमाणे.

Leave a Comment