पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा बुलढाणा महाराष्ट्र विदर्भ हेडलाइन

 तिला दोन वेळा विकले, मुलांचेही केले अपहरण! नीच नराधम ब्रिजेशला पोलिसांनी आणले शरण!

बुलढाणा

दि. 27 जुलै, गुरूवारचा दिवस. सकाळी साडेदहा वाजताची वेळ असावी, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी कामात व्यस्त असतांनाच एक तीस वर्षीय महिला अश्रू गाळत आली. ती सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये यांना म्हणाली, ‘मॅडम माझ्या चिमुकल्यांना वाचवा हो!.. तो राक्षस त्यांचा जीव घेईल.’ तिचा काकुळतीला आलेला चेहरा पाहून म्हसाये यांनी तिला पिण्यास पाणी देऊन धीर दिला. काय घडले याबाबत विचारणा केली, तेंव्हा ती सांगू लागली की, माझ्या दोन चिमुकल्या मुलांचे मध्यप्रदेशमधील ठेकेदार ब्रिजेश विश्‍वकर्मा याने अपहरण केले आहे. मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन तो माझे सर्वस्व वेळोवेळी विकतो. त्याचे पैसे संपल्यावर तो परत माझी दुसर्‍या ग्राहकांना विक्री करत असतो. तिने सांगितलेली आपबिती ऐकून पोलीसही चक्रावले. पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयितांच्या मुसक्या आवळण्याची मोहिम हाती घेतली. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात…

Leave a Comment