पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा बुलढाणा महाराष्ट्र विदर्भ हेडलाइन

सुखाच्या संसारात साथीने घडवत होते भविष्य! पत्नी, मुलीसह किशोरने का संपवल आयुष्य?

  बुलढाणा

गृहकलह नसणारे घर शोधूनही सापडणार नाही, मात्र गृहकलहावर वेळीच तोडगा काढून दोघांनी वाद घरातच सोडवायला हवेत, नाहीतर त्या कुटुंबाची होळी व्हायला वेळ लागत नाही. बुलढाणा जिल्ह्यात किरकोळ कारणातून पतीचे पत्नी आणि लहान मुलीचा खून केला आणि नंतर आत्महत्या केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेतील पती हा शेती करत होता, तर पत्नी पोलीस होती. सारे काही सुरळीत आनंदात सुरू होते, पण संसारात मिठाचा खडा पडला आणि होत्याचे नव्हते झाले. जिवंतपणी वाद करणार्‍या पती-पत्नीवर मृत्यू नंतरही वेगवेगळ्या गावात अंत्यसंस्कार करावे लागतात यासारखी मोठी शोकांतिका नाही. . सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

Leave a Comment