पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा हेडलाइन

अरबाजने दिला दम,‘जिवंत नाही सोडणार’! प्रशांतने प्रसादच्या साथीने केले त्यालाच ठार!

बेळगावी

किरकोळ आणि क्षुल्लक कारणातून, एकमेकाकडे रागाने बघण्याच्या कारणावरून, एकमेकाला बघून घेण्याची भाषा केल्यामुळे खून पडू लागले आहेत. अगदी एकमेकाचे मित्र असणारेही काही मिनिटात वैरी होतात आणि एकमेकाच्या जीवावर उठतात. याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडत आहेत हे भीतीदायक आहे. बेळगाव जवळील हुचेनहट्टी येथे बघून घेतो अशी धमकी दिल्याच्या रागातून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना शुक्रवार दि. 14 जुलै 2023 रोजी उघडकीस आली. या घटनेची वडगाव पोलिसातून मिळालेली माहिती वाचा रविवार दि. 30 जुलै 2023 च्या अंक 16 मध्ये.

Leave a Comment