धुळे
धुळे तालुक्यातील कुंडाणे-वेल्हाणे गावातील शेती करणार्या सोनावणे घराण्यातील एका सुखवस्तू कुुटुंबातील तीन भावांचे संसार फुलले होते, पण अचानक एकाच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली. तो आपल्या पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेऊ लागला. इतकेच नाही तर आपल्या भावासोबतच आपली पत्नी अनैतिक संबंध ठेवते असा संशय मनात बळावल्याने तो अस्वस्थ झाला. या संशयातून त्याने पत्नीचा खून केला, त्यानंतर पश्चाताप म्हणून आत्महत्या केली. हे करतांना आपल्या दोन लेकरांना मात्र तो अनाथ करून गेला. मन अस्वस्थ करणार्या घटनेचा सविस्त वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या रविवार दि. 30 जुलै 2023 च्या अंक 16 मध्ये.