पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र जळगाव महाराष्ट्र

प्रतिकाराने दुखावला जयरामचा अहंकार! रागाच्या भरात त्याने केले राहुलला ठार!

जळगाव

मित्रपरिवार आणि सभोवतालचे वातावरण हे मनुष्याच्या जीवनातील महत्वाचे घटक असतात. चुकीची संगत आणि चुकीचे वातावरण लाभलेल्या तरूणांच्या अंगी दादागिरी आणि भाईगिरी वाढीस लागते. यातून अहंपणा बळावत जातो. हा अहंकार अर्थात इगो तरूणांच्या मनाला आतून वाळवीसारखा पोखरत असतो, मात्र तरूणपणाचा जोश अंगी असल्यामुळे हे त्यांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. तारूण्याचा जोश ओसरल्यानंतर जीवनातील परिवर्तन दिसू लागल्यानंतर मात्र चुकांची जाणीव होऊ लागते, पण तोवर वेळ निघून गेलेली असते. जळगाव तालुक्याच्या कंडारी या गावी एका तरूणाचा दोघा तरूणांनी केलेला खून उघडकीस आला. यातील मुख्य मारेकरी तरूणाच्या अंगी असलेली दादागिरी आणि अहंपणा या घटनेमागील वास्तव आहे. सदर घटनेचा सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या रविवार दि. 30 जुलै 2023 च्या अंक 16 मध्ये

Leave a Comment