पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र हेडलाइन

मुले पोटामागे गेली, घरात वृध्द दाम्पत्य उरलेले! दगडूने लक्ष्मीला ठार मारून अंगणात पुरलेले!

कोल्हापूर

म्हातारपण आले की माणूस थकून जातो, तेंव्हा त्याला केवळ आपल्या जन्माच्या जोडीदाराचीच सोबत असते, पण तोच जोडीदार वर्तनाने वाईट असेल तर मात्र म्हातारपणही दु:खातच जातो. शाहूवाडीतील एक दाम्पत्य आता वृध्दत्वाचे दिवस जगत होते. तो सत्तरीचा तर ती साठीची होती, पण तो काही बायकोशी नीट वागत नव्हता. या वयातही त्याने तिला त्रास देणे कमी केले नव्हते. अखेरीस त्याने तिला ठार मारून अंगणात पुरून टाकले. मन सुन्न करणार्‍या या घटनेला तिच्या मुलामुळे वाचा फुटली. सदर घटनेचा सविस्तर वृत्तांत वाचा रविवार दि. 30 जुलै 2023 च्या अंक 16 मध्ये

Leave a Comment