पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोकण विभाग मुंबई उपनगर हेडलाइन

मारहाणीचा राग, त्यात बहीणीवर ठेवतो वाईट नजर! म्हणूनच मित्राच्या साथीने जितेशला संपवतो सागर!

मुंबई-वाशी

भाऊ लहान असो अथवा मोठा बहीणीच्या आयुष्यातील त्याचे स्थान कायम अढळ आणि मोठे असते. भाऊ हा बहीणीची ढाल असतो. कोणत्याच नात्यात नसेल एवढी ओढ या नात्यात असते, त्यामुळे भाऊ-बहीणीचे नाते खूप गोड असते. जीवापाड प्रेम करणार्‍या आपल्या बहीणीवर कोणी वाईट नजर ठेवली तर कुठलाच भाऊ शांत बसणार नाही. मग तो मित्र असो अथवा शत्रू. अशाच प्रकारची घटना नवी मुंबईच्या वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बहीणीवर वाईट नजर ठेवणार्‍या मित्राचा खून करून पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी 48 तासात अटक केली आहे. या घटनेची ही माहिती पोलीस टाइम्सच्या रविवार दि. 30 जुलै 2023च्या अंक 16 मध्ये वाचा..

Leave a Comment