पोलीस टाइम्स
Uncategorized

दादाजीचे अनैतिक संबंध की सुनिताच्या मनाची खेळी! तिने मात्र मुलाच्या साथीने, त्याच्या डोक्यात घातली मुसळी!

नाशिक

संशयाचे परिणाम निश्‍चितपणे वाईटच होतात. पत्नीवर पती संशय घेवून तिला मारहाण करतो. काही वेळा तर जीवही घेतल्याच्या घटना आहेत, पण एका महिलेने पतीवर अनैतिक संबंधाचा संशय घेतला. यातूनच पती-पत्नीत वाद पेटला. हा वाद इतका विकोपाला गेला की तिने मुलाच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केला. पतीचा खून करून ती आपल्या 23 वर्षीय मुलांसह गजाआड झाली. केवळ संशयातून तिने पतीचा जीव घेतला, स्वत:च्या आयुष्याची, संसाराची वाताहत केली आणि मुलाचे भविष्यही उद्ध्वस्त केले. तिची मुलगी आता एकाकी पडली. सार्‍या घरा-दाराची केवळ संशयाने वाट लागली. दादाजी गवळी खून प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या रविवार दि. 30 जुलै 2023 च्या अंक 16 मध्ये.

Leave a Comment