पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा नागपूर महाराष्ट्र विदर्भ हेडलाइन

दामदुप्पटीला भुलले अन् दीड कोटी रूपये गमावले! गुंडांच्या नादात दोन व्यापार्‍यांनी जीवही गमावले!

नागपूर

झटपट श्रीमंतीचा मोह अनेकांना पडतो. या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन कोट्यवधी रूपयांचा गंडा घालणारे भामटे रोजच पोलिसांना सापडतात. अनेक कंपन्या लोकांची फसवणूक करतांना दिसतात. सर्वसामान्यांना कल्पनाही करता येणार नाही असे फंडे गुन्हेगारांना सुचतात. त्यांच्या भुलभुलैयात सर्वसामान्य लोक अडकतात आणि कंगाल होतात, पण नागपुरमध्ये तर दोन व्यापार्‍यांना दामदुप्पटीचे अमिष दाखवून फसवलेच, शिवाय त्यांचा जीवही घेतला. नागपूरात झालेल्या या दुहेरी हत्याकांडाने राज्यभर खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून रोज वेगवेगळी माहिती उघड होत आहे. आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे लिहिलेला हा वृत्तांत.

Leave a Comment