पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा बुलढाणा महाराष्ट्र विदर्भ हेडलाइन

तो म्हणे,‘झाला बलात्कार’, ती म्हणे,‘फक्त लूटमार’! राजूर घाटात त्या टोळीकडून झाला नेमका काय प्रकार?

बुलढाणा

गुरूवार दि. 13 जुलै रात्रीचे आठ वाजले असावेत. एक तीस वर्षीर तरूण बोराखेडी पोलीस स्टेशनला स्टेशन डाररीवर असलेल्रा ठाणे अंमलदारांच्यासमोर रेऊन उभा राहिला. त्याने सांगितले की, ‘माझ्रा नातेवाईक महिलेवर राजूर घाटात दुपारी 3 वाजता 8 रुवकांनी गँगरेप केला आहे.’ रा गंभीर घटनेबाबत माहिती मिळाल्राने काही वेळातच आमदार संजर गारकवाडसुद्धा कार्रकर्त्रांसह बोराखेडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. रा प्रकरणातील सर्वच आरोपींना अटक झाली पाहिजे, रासाठी बोरखेडी पोलीस स्टेशनला ठाण मांडले. घटनेचे गांभीर्र लक्षात घेता उपविभागीर पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ, बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार माधवराव गरूड बोरखेडी पोलीस स्टेशनला पोहचले. पोलीस अधिकार्‍रांनी त्रा 30 वर्षीर व्रक्तीकडून आपबिती जाणून घेतली असता त्रा व्रक्तीने घटनाक्रम कथन केला.

Leave a Comment