
कल्याण – नाशिक येथील 29 वषीर्य तरूणीने कल्याण येथील 12 वर्षाच्या मुलाला वासनेच्या विळख्या ओढून त्याचा लैंगिक छळ केल्याची घडलेली घटना
पुणे – संशयाच्या कारणातून प्रेमविवाह केलेल्या महेश बनकरने केला पत्नीचा खून
धुळे – घटस्फोट झाल्यानंतरही घटस्फोटीत पत्नीला माझ्यासमवेत रहा, नाहीतर तुला आणि तुझ्या मुलांना ठार मारेन अशी धमकी देणार्या नवर्याचा पत्नीने प्रियकराच्या सहाय्याने केला खून
अहमदनगर – पत्नीबद्दल वाईट बोलतो म्हणून अनिल सोनवणेचा खून करणार्या भरत सानप याला 12 वर्षानंतर अटक करण्यात आले यश.
छ. संभाजीनगर – अल्लड वयात प्रेमात पडलेल्या सचिन काळे याचा प्रेयसीच्या वडील, काका आणि आजोबाने केला खून
सोलापूर – परिक्षा देवून परतणार्या मुलीवर केला बलात्कार आणि बलात्काराची तक्रार केली म्हणून केला तिच्यावर हल्ला.
कोल्हापूर – बदनामी करतो म्हणून विकास मोहिते याचा भरत चव्हाण याने केला खून.
बेळगावी – मध्यस्थी करणार्या तरूणाचा रंगपंचमी सणावेळी टोळक्याने केला खून.
नाशिक – उसनवारीतून मित्राच्या टोळक्याने केला विनोद उर्फ रॉक मोरेचा केला खून
सांगली – मैत्री तोडल्यानंतर झालेल्या वादामध्ये बघून घेण्याची भाषा करणार्या ओंकार उर्फ छोट्याचा त्रिकुटाने केला खून