पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् पुणे महाराष्ट्र हेडलाइन

हरिश्‍चंद्रपेक्षा प्रेमी प्रणवच बेडवर वाटायचा भारी! म्हणूनच पुजाने पतीला संपवण्याची दिली सुपारी!

पुणे- जेजुरी

अनैतिक संबंधातून पतीचा पत्नीने सुपारी देऊन खून केल्याची आणखी एक घटना पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाअंतर्गत असलेल्या जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील निरा पोलीस चौकीच्या बेंदवस्ती परिसरात घडली. कुठलाच पुरावा नसतांना भोर विभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे व जेजुरीचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने अवघ्या दोन तासांमध्ये खुनाच्या गुन्ह्याची उकल केली. त्याचा हा सविस्तर वृत्तांत.

Leave a Comment