पोलीस टाइम्स
अकोला आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र कोकण विभाग कोल्हापूर जळगाव नांदेड नाशिक पश्चिम महाराष्ट् पुणे मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र मुंबई शहर विदर्भ सांगली सातारा हेडलाइन

प्रसिद्ध झाला! रविवार दि. 1 जानेवारी ः अंक 38

नाशिक – विनासायास भरपूर पैसा मिळवण्यासाठी स्वतःच्या नावावर विमा काढला आणि आपल्यासारखाच दिसणार्‍या इसमाचा खून करण्याचा बेत अशोक भालेकरने मित्रांच्या मदतीने आखला, पण पैशासाठी त्याच्या मित्रांनीच त्याचा घात केला. त्याचा खून करून अपघाताचा बनाव करत विम्याच रक्कम हडपली, पण हा डाव काही पचनी पडला नाही. 15 महिन्यानंतर हा सारा बनाव उघड पडला. पोलीस टाइम्सच्या सविस्तर वृत्तांत वाचा.

अकोला – अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने  नवर्‍याचा खून केला आणि तो बेपत्ता झाल्याचा कांगाव केला, पण पोलिसांनी यातील सत्य उघडकीस आणत मीरा डाखोरे आणि गजानन बामणे या दोघांना गजाआड केले. त्याचा हा वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात

नांदेड – प्रेमीयुगुल चोरी-छुपे भेटत असतात. याचा फायदा मात्र समाजातील काही नीच लोक घेत असतात. अशा प्रेमीयुगुलांना गाठून दमदाटी, मारहाण करण्याचे प्रकार वाढले असून अशीच एक घटना नांदेडमध्ये घडली आणि एका प्रेमीकाचा नाहक जीव गेला. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

पुणे – मामाचे नाते लावणारा संतोष शिंदे हा भाचीवर वाईट नजर ठेवून होता. त्याचे लग्न झाले तरी तो बदलला नाही. कालांतराने तिचेही लग्न झाले. पण मानलेल्या मामाने कटकारस्थान करून तिच्या नवर्‍याचाच खून केला, ज्यायोगे ती आपल्या माहेरी येईल आणि आपण तिला वश करू असे त्याला वाटले, पण त्याचा हा डाव फसला आणि तो तुरूंगात जावून बसला. सविस्तर वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

या गुन्हेविषयक बातम्याशिवाय आपल्याला जळगाव, जालना, सातारा, औरंगाबाद, सांगली, मुधोळ येथील गुन्हे कथा वाचावयास मिळतील. शिवाय जगभरातील मनोरंजक घटनाही पोलीस टाइम्सच्या वाचकांना वाचावयास मिळतील.

यासाठी आजच आपला अंक राखून ठेवा. अंक सर्वत्र उपलब्ध.

साप्ताहिक पोलीस टाइम्सचे वर्गणीदार व्हा आणि घरबसल्या सविस्तर पोलीस टाइम्स वाचा. त्यासाठी खालील दिलेल्या फोन नंबर्सवर संपर्क साधा…

साप्ताहिक पोलीस टाइम्स कोल्हापूर –                          फोन – 0231- 2531696

                                                                                                मोबाईल – 9890257760 (संजय डासाळकर)

वर्गणीचे दर खालीलप्रमाणे….

                1)            तिमाही – रू. 150/-

                2)            सहामाही – रू. 300/-

                3)            वार्षिक – रू. 600/-

                सदर रक्कम खाली दिलेल्या बँक खात्यात जमा करून 0231-2531696 या क्रमांकावर संपर्क साधा.

                आपला अंक त्वरीत घरपोच देण्यात येईल.

                नाव – पोलीस टाइम्स

            बँक – IDBI बँक लि. शाखा – शाहुपूरी, कोल्हापूर.

            खाते क्रमांक 464 1201 000 1047             IFSC – IBKL  0000464

Leave a Comment