पोलीस टाइम्स
अकोला अमरावती अहमदनगर आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद कोकण विभाग कोल्हापूर चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नांदेड नाशिक परभणी पश्चिम महाराष्ट् पुणे बीड मराठवाडा महाराष्ट्र मुंबई उपनगर मुंबई शहर लातूर विज्ञान कथा / गुढ कथा विदर्भ सांगली सातारा सोलापूर हेडलाइन

प्रसिद्ध झाला! रविवार दि. 25 डिसेंबर 2022 ः अंक 37

बिहार – ती तिशीतील चहावाली आणि वयाची साठी पार केलेले तिचे चार प्रियकर. त्यामध्येच एक 75 वर्षाचा इसम आला. त्यामुळे आधीचे ते चार प्रियकर चिडले. त्यांनी त्या 75 वर्षाच्या इसमाचा गेम केला, त्याची ही सत्यकथा… वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात…

बेळगाव – लग्नाआधीच सनाचे एका तरूणाबरोबर प्रेमसंबंध होते, पण आई-वडीलांच्या संमतीने तिने रमजान बेन्नीबरोबर लग्न केले, पण ती ते पहिले प्रेम विसरली नव्हती. आपल्या माहेरी जावून आधीच्या प्रियकराबरोबर संबंध ठेवत असे. काही दिवस राहिल्यानंतर पुन्हा आपल्या नवर्‍याकडे परतत असे. सनाला मात्र आपल्या प्रियकराबरोबरच लग्न करावे असे वाटत होते, म्हणून तिने प्रियकराला आपल्या नवर्‍याचा काटा काढण्यास सांगितले. त्यातून घडले रक्तरंजीत नाट्य. वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

जळगाव –  आपल्या पत्नीशी पमोदचे अनैतिक संबंध आहेत या संशयावरून त्याने त्याचा खून केला. एका निरपराध तरूणाचा यात विनाकारण बळी केला. त्याची ही सत्यकथा वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

नाशिक – पॉकेटमनी मिळावे म्हणून नातवाने आपल्या वृद्ध आजी-आजोबांचा कुर्‍हाडीने खून केला आणि पळून गेला. कोणाशी वैर, वाद नसलेल्या या वृद्ध दाम्पत्याचा खून कोणी केला? याचा शोध पोलिसांनी अवघ्या तीन तासांच्या अवधीमध्ये लावला. त्याची ही सत्यकथा. वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

अहमदनगर – 50 वर्षापूर्वी गुजरात येथे चोरीच्या उद्देशान एका वृद्धेचा सिताराम भताने याने खून केला. त्यावेळी तो 23 वर्षाचा होता. त्यानंतर तो आपल्या मूळगावी आला आणि जीवन जगू लागला. स्वतःला पंढरपूरचा वारकरी समजत त्याने आपली जुने गुन्हे लपवण्याचा पयत्न केला असला तरी त्याची फाईल जेंव्हा ओपन झाली, तेंव्हा 73 वर्षाच्या त्या खुन्याला अहमदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि गुजरातच्या पोलिसांच्या स्वाधीन केले, त्याची ही सत्यकथा.. वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

या गुन्हेविषयक बातम्याशिवाय आपल्याला सातारा, कोल्हापूर, सांगली, धुळे, चिक्कोडी आणि मुंबई येथील गुन्हे कथा वाचावयास मिळतील. शिवाय जगभरातील मनोरंजक घटनाही पोलीस टाइम्सच्या वाचकांना वाचावयास मिळतील.

यासाठी आजच आपला अंक राखून ठेवा. अंक सर्वत्र उपलब्ध.

साप्ताहिक पोलीस टाइम्सचे वर्गणीदार व्हा आणि घरबसल्या सविस्तर पोलीस टाइम्स वाचा. त्यासाठी खालील दिलेल्या फोन नंबर्सवर संपर्क साधा…

साप्ताहिक पोलीस टाइम्स कोल्हापूर –                          फोन – 0231- 2531696

                                                                                                मोबाईल – 9890257760 (संजय डासाळकर)

वर्गणीचे दर खालीलप्रमाणे….

                1)            तिमाही – रू. 150/-

                2)            सहामाही – रू. 300/-

                3)            वार्षिक – रू. 600/-

                सदर रक्कम खाली दिलेल्या बँक खात्यात जमा करून  0231-2531696  या क्रमांकावर संपर्क साधा.

                आपला अंक त्वरीत घरपोच देण्यात येईल.

                नाव – पोलीस टाइम्स

            बँक – IDBI बँक लि. शाखा – शाहुपूरी, कोल्हापूर.

            खाते क्रमांक 464 1201 000 1047

            IFSC – IBKL  0000464

Leave a Comment