
पुणे-चाकण – पुणे येथील चाकण परिसरात गोरक्ष आणि आशा देशमुख हे दाम्पत्य मुलांसमवेत रहात असतांना अचानक आशा गायब झाली. ती मिसिंग झाल्याचे पाहून गोरक्षने पोलीस ठाण्यात मिसींगची फिर्याद दिली. मिसींग व्यक्तीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस वारंवार गोरक्षची चौकशी करत होते, त्या चौकशीतून पोलिसांनी तपास लावला. यामध्ये गोरक्षनेच तिचा काटा काढण्यासाठी लाखाची सुपारी दिल्याचे पोलिसांना समजले. नेमके काय कारण होते, पत्नीच्या खुनाचे वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.
गोकाक-कॉलेजमध्ये मुलगी जावू लागल्यावर ती एका मुलाच्या नादाला लागल्याचे वडीलांना समजले, तेंव्हा त्यांनी तिला खडसावले. यावेळी मुलीने ‘आपले तसे काही नाही’ असे म्हणत कानावर हात ठेवले, त्यानंतर तिच्या वडीलांनी तिचा विवाह शिवलिंग नामक युवकाशी ठरवला. लग्न ठरले तरी ती मुलगी आपल्या प्रियकराबरोबर चॅटींग करत असे. ही बाब वडीलांनी आपल्या होणार्या जावयाला सांगितली, तेंव्हा होणार्या जावयाने त्या प्रियकराचा खून केला. या घटनेमध्ये होणारा नवरा तुरूंगात गेला, बिचारा प्रियकर हकनाक मेला, पण जिच्यामुळे सारे घडले तिच्या केसालाही धक्का लागला नाही, वाचा वृत्तांत पोलीस टाइम्समध्ये..
नाशिक – आपल्या काकीला अश्लिल मेसेज करायचा म्हणून त्याच्या चुलत भावाने त्याचा खून केला. इंटरनेटवर सहज दिसणार्या अश्लिल व्हिडीओचा किती भयावह परिणाम झाला आहे, याचेच हे उदाहरण आहे. स्वतःच्या आईसमान असणार्या काकीकडे कामुक नजरेने पहाणार्याचा अंत अटळ होताच, पण माणुसकीचा आणि नात्याचा अंत यामुळे झाला, वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात…
मुंबई – नवर्याने वडीलोपार्जीत संपत्ती भावाच्या नावावर केली. त्याचा राग पत्नीला आला. हा राग ती मुलासमोर व्यक्त करू लागली. यामुळे मुलगा वैतागला आणि त्याने आपल्या आईचाच खून केला. वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात…
या गुन्हेविषयक बातम्याशिवाय आपल्याला डोंबिवली, नांदेड, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर येथील गुन्हे कथा वाचावयास मिळतील. शिवाय जगभरातील मनोरंजक घटनाही पोलीस टाइम्सच्या वाचकांना वाचावयास मिळतील.
यासाठी आजच आपला अंक राखून ठेवा. अंक सर्वत्र उपलब्ध.
साप्ताहिक पोलीस टाइम्सचे वर्गणीदार व्हा आणि घरबसल्या सविस्तर पोलीस टाइम्स वाचा. त्यासाठी खालील दिलेल्या फोन नंबर्सवर संपर्क साधा…
साप्ताहिक पोलीस टाइम्स कोल्हापूर – फोन – 0231- 2531696
मोबाईल – 9890257760 (संजय डासाळकर)
वर्गणीचे दर खालीलप्रमाणे….
1) तिमाही – रू. 150/-
2) सहामाही – रू. 300/-
3) वार्षिक – रू. 600/-
सदर रक्कम खाली दिलेल्या बँक खात्यात जमा करून 0231-2531696 या क्रमांकावर संपर्क साधा.
आपला अंक त्वरीत घरपोच देण्यात येईल.
नाव – पोलीस टाइम्स
बँक – IDBI बँक लि. शाखा – शाहुपूरी, कोल्हापूर.
खाते क्रमांक – 464 1201 000 1047
IFSC – IBKL 0000464