पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोल्हापूर चंद्रपूर जळगाव नाशिक पश्चिम महाराष्ट् पुणे महाराष्ट्र मुंबई शहर विदर्भ सांगली सातारा सोलापूर हेडलाइन

प्रसिद्ध झाला! रविवार दि. 4 डिसेंबर 2022 ः अंक 34

चंद्रपूर – पन्नाशीच्या वयाची रंजना रामटेके आपल्या दुकानाशेजारी असलेल्या एका दुकानदाराच्या प्रेमात पडली. आपल्या नवर्‍याचा अडथळा दूर करण्यासाठी त्याचा तिने खून केला आणि आपल्या नवर्‍याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव केला, पण हा बनाव तिच्या मुलीने उघडकीस आणला. मोबाईल रेकॉर्डींगमुळे ही घटना उघडकीस आली होती. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात

पुणे –बारामती तालुक्यातील या घटनेत एका विवाहितेने आपल्या पियकर आणि त्याच्या दोन मिताच्या सहाय्याने पतीचा लाकडी बांबू आणि ऊसाने मारून खून केला. त्यानंतर तिने आपला पती बेपत्ता झाल्याची तकारही नोंदवली, पण पोलिसांनी हुषारीने या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक केली आहे. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

डोंबिवली – 1 कोटीसाठी एका 12 वर्षीय मुलाचे गुजरातच्या टोळीने अपहरण केले, पण मुंबई पोलिसांनी सदर मुलाची सुखरूप सुटका करून या टोळीला जेरबंद केले आहे. अपहरण आणि पोलिसांचा तपास रंजकरित्या या वृत्तांतामध्ये मांडला असून आपणांस हा वृत्तांत पोलीस टाइम्सच्या अंकात वाचायला मिळेल.

नवी मुंबई – नवी मुंबई विक्की देशमुख टोळीने उच्छाद मांडला होता. सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांना धमकावून खंडणीसाठी अपहरण करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली जात होती. यातून त्यात टोळीतील दोन गुन्हेगारामध्ये वाद पेटला. त्यामध्ये एकाने दुसर्‍याचाा खून केला. पुरावे नष्ट करण्यात आला, तरीही नातेवाईकांनी सदर तरूण बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करत एकूण 7 गुन्ह्याचा उलगडा करत टोळी प्रमुखाला अटक करण्यात यश मिळवले. पोलिसांची ही यशस्वी कामगिरी वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

या गुन्हेविषयक बातम्याशिवाय आपल्याला गोवा, सांगली, जळगाव, नाशिक, कोल्हापूर येथील गुन्हे कथा वाचवयास मिळतील. शिवाय जगभरातील मनोरंजक घटनाही पोलीस टाइम्सच्या वाचकांना वाचावयास मिळतील.

यासाठी आजच आपला अंक राखून ठेवा. अंक सर्वत्र उपलब्ध.

साप्ताहिक पोलीस टाइम्सचे वर्गणीदार व्हा आणि घरबसल्या सविस्तर पोलीस टाइम्स वाचा. त्यासाठी खालील दिलेल्या फोन नंबर्सवर संपर्क साधा…

साप्ताहिक पोलीस टाइम्स कोल्हापूर –                          फोन – 0231- 2531696

                                                                                                मोबाईल – 9890257760 (संजय डासाळकर)

वर्गणीचे दर खालीलप्रमाणे….

                1)            तिमाही – रू. 150/

                2)            सहामाही – रू. 300/-

                3)            वार्षिक – रू. 600/-

                सदर रक्कम खाली दिलेल्या बँक खात्यात जमा करून 0231-2531696 या क्रमांकावर संपर्क साधा.

                आपला अंक त्वरीत घरपोच देण्यात येईल.

                नाव – पोलीस टाइम्स

            बँक – IDBI  बँक लि. शाखा – शाहुपूरी, कोल्हापूर.

            खाते क्रमांक –   464 1201 000 1047

            IFSC – IBKL  0000464

Leave a Comment