पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा कोकण विभाग महाराष्ट्र मुंबई शहर हेडलाइन

 दलजीत म्हणे‘माझीच होणार संपत्ती पतीच्या माघारी’!  जसपालला मारण्यासाठी दिली वीस लाखाची सुपारी!

मुंबई

कष्टातून संसार उभा करतांना पुरूषांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. याची जाण काही वेळा त्याच्या पत्नीला असतेच असे नाही. जी पत्नी आपल्या पतीच्या कष्टाची जाण ठेवते ती संसारही नेटका करते, पण जिला पतीबद्दल आस्था नसते, ती मात्र आपल्या सुखाचाच विचार करते. त्यातून तिच्या हातून चुकीचे कृत्य घडल्याशिवाय रहात नाही. मुंबईतील जसपालसिंगने मोठ्या कष्टाने व्यवसाय उभा केला, चार पैसे गाठीला जमवले. तो काटकसरीने संसार चालवत होता, पण त्याची पत्नी दलजीत कौर हिला मात्र चैन करावी, मजेत रहावे असे वाटत असे. त्यातून पती-पत्नीत मतभेद होते. पती आपल्या मुबलक पैसे देत नाही याचा तिला राग होता. तो मेल्यानंतर सगळे आपलेच आहे, या विचाराने तिला चुकीच्या दिशेने नेले. तो मरण्याची वाट न पहाता त्याला आधीच ठार मारावे असा विचार तिने केला. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे तिने प्लॅन रचला. फेसबुकवरून दोन तरूणांना जाळ्यात ओढून पतीचे मारेकरी बनवले, त्यासाठी तब्बल 20 लाख रूपयाची सुपारीही दिली. थक्क करून सोडणार्‍या या घटनेचा सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या रविवार दि. 30 जुलै 2023 च्या अंक 16 मध्ये.

Leave a Comment