पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा नागपूर महाराष्ट्र विदर्भ हेडलाइन

गुन्हेगारीच्या परिणामाची बालमना नाही जाणीव! किरकोळ कारणातूनही घेतात एखाद्याचा जीव!

नागपूर

कधी-कधी वाईट मुलांच्या संगतीत रहाणे खूपच जीवघणे ठरू शकते. तुमचा तो स्वभाव गुण नसला तरी निव्वळ वाईट संगतीच्या मुलासोबत सहज म्हणून किंवा मदत म्हणूनही तुम्ही गेला तरी त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. आई-वडील अशा वाईट मुलांच्या संगतीत राहिल्यास रागावतात त्याचे कारणही हेच असते, परंतु मुलं मात्र आई-वडीलांच्या शब्दाला न जुमानता मैत्री निभावण्यास प्राधान्य देतात. सोबत राहिल्याने मीसुद्धा तसा होणार नाही, माझ्यावर विश्‍वास ठेवा असे बोलून आई-वडीलांना नि:शब्द करतात, मात्र काही वेळा तेच घडते, ज्याची आई-वडीलांना भीती असते. सक्षम मिनकर या 17 वर्षीय मुलासोबत तेच घडले. कॉलेजच्या आवारातच त्याचा खून झाला. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात….

Leave a Comment