धुळे
मुलीचे अथवा बहीणीचे लग्न करून दिले म्हणजे जबाबदारी संपतेच असे नाही. काही वेळा सगळं चांगलं बघून दिलं असलं तरी संसार सुरळीतच चालतो असे नाही. दुर्दैवाचे फेरा सुरू झाला की होत्याचे नव्हते होऊन जाते. नंदाबाईलासुद्धा तिच्या आई-वडीलांनी चांगला नवरा बघून दिला होता. तिला तीन अपत्ये झाली. त्यानंतर मात्र अनेकविध समस्या येवू लागल्या. नवरा-बायकोमध्ये पूर्वीसारखे प्रेम उरले नाही. नवर्याच्या मनात संशयाचा कली शिरला आणि तो आता बायकोला मारहाण करू लागला. आपल्या बहीणीचा संसार सुरळीत चालू रहावा यासाठी भावाने तिला तिच्या कुटुंबासोबत आपल्या गावी रहावयास आणले. आपल्या डोळ्यासमोर आपली बहीण सुखाने नांदेल अशी अपेक्षा होती, पण तिचा शेवट माहेरच्या गावीच होणार होता हे कुणाला ठाऊक होते? सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.