पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा उत्तर महाराष्ट्र नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

धनश्रीच्या प्रेमाची विशालला नव्हती जाणीव! संशयातून तिचा करून खून त्याने दिला जीव!

नाशिक

संशयाची वाळवी अनेक संसारांना पोखरू लागली आहे. हसत्या-खेळत्या घरात कर्त्या पुरूषाच्या मनातच जन्माच्या सोबतीणीबद्दल वाईट विचार येतो. संसारासाठी खस्ता खाणार्‍या पत्नीवर संशय घेणारा माणूस अत्यंत अविचारी असतो. वस्तुस्थितीचा विसर पडून तो केवळ त्याच्या कल्पनेला खरे मानतो. आपल्या पत्नीचे परपुरूषाशी संबंध असतील असे मानून तिला छळतो, काही वेळा जीवही घेतो. नाशिकमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेत पतीने केवळ संशयातून पत्नीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. दोन जीव गेले आणि त्याची आई, लहान मूल मात्र पोरके झाले. या घटनेचा हा वृत्तांत.

नवनवीन गुन्हे विश्‍वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696  वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)

Leave a Comment