पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् सोलापूर हेडलाइन

मालनचा तगादा‘परत दे वीस हजार’! वैतागलेल्या दत्तात्रयने केले तिला ठार!

पंढरपूर

अडचणीत एकमेकाला मदत करणे यालाच माणूसकी म्हणतात. जुने-जाणते लोक संकटात सापडलेल्याला काही ना काही तजवीज करून मदतीचा हात देतातच पण अलिकडे काळ बदलला आहे, केलेल्या उपकाराची जाण प्रत्येकालाच असते असे नाही. काही जण तर उपकारकर्त्यांचाच घात करण्यास मागे-पुढे पहात नाहीत. विशेषत: आर्थिक मदत करणे म्हणजे जणू वैरीच निर्माण करण्यासारखी स्थिती आहे. याचे उदाहरण सातारा जिल्ह्यात नुकतेच दिसले. एका 65 वर्षीय वृध्देने गावातील एका तरूणाला 20 हजार रूपये हातउसने दिले, पण वारंवार वायदे करूनही तो काही पैसे परत देऊ शकत नसल्यामुळे ती त्याचा पिच्छा पुरवू लागली. तिच्या तगाद्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्याने एक डाव आखला. तिचा जीव घेऊन पैसे बुडवण्याचा त्याचा प्लॅन होता. तिला ठार केल्याने पैसे देण्याचा विषय संपला, पण गुन्हेगार म्हणून आयुष्यभर तुरूंगात जाण्याची वेळ मात्र त्याच्यावर आली.

नवनवीन गुन्हे विश्‍वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696  वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)

Leave a Comment