पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

मुलीला दिले प्रेम, त्याचा वाटे तिरस्कार! गुरासारखे झोडपून प्रतिकला केले ठार!

नाशिक

प्रेम आंधळे असते असे म्हणतात, पण निरागस प्रेमावर समाजाची करड नजर असते. कोणी कोणाच्या प्रेमात पडावे याचेही नियम काही लोकांनी बनवले आहेत. तिथे प्रेम हे जाणूनबुजून केले जाते, निष्पाप प्रेमाला त्यांचा विरोधच असतो. प्रेमाला होणार्‍या विरोधातून काही वेळा प्रेमी जीवांचा बळी घेण्याचा निर्दयीपणा केला जातो. प्रेमप्रकरणाला विरोध करतांना काही वेळा बापाने मुलीचा जीव घेतल्याच्या घटना घडतात, तर काही वेळा मुलीच्या प्रियकरालाच संपवण्याचा क्रूरपणा केला जातो. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड गावात प्रेमप्रकरणातून एका तरूणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. केवळ आपल्या मुलीवर प्रेम केले म्हणून चौघा जणांनी त्याचा निर्घृणपणे खून केल्याची मन सुन्न करणारी घटना घडली. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

Leave a Comment