पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् पुणे महाराष्ट्र हेडलाइन

घरच्या‘लक्ष्मी’ला छळतो, दारू झाली प्यारी! चारित्र्याच्या संशयाने केशव पत्नीला ठार मारी!

पुणे- चंदननगर

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला त्रास देणार्‍यांची संख्या वाढत आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन घराचे घरपण संपवणार्‍या, नाती तोडणार्‍या या नीच नराधमांच्या मनात विकृती फोफावतात. त्यांच्या सडलेल्या मनात नको-नको ते विचार येतात. संसारासाठी खस्ता खाणार्‍या घरच्या लक्ष्मीवर वाईट आरोप केले जातात. दारूच्या नशेत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाल्या पाहिजेत. काही व्यसनी पती केवळ व्यसनासाठी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करण्यासारखे पाऊल उचलतात. तिचा जीव घेऊन स्वत: तुरूंगात जातात आणि मुलांना पोरके करतात. याचेच दुर्दैवी दर्शन घडवणारी घटना पुणे जिल्ह्यात घडली. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

Leave a Comment