पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सोलापूर हेडलाइन

आईला मारहाण केली, त्याला माफ करतो हनुमंत! पण दत्तात्रय निघाला कृतघ्न, केला त्याचाच अंत!

सोलापूर

एखादा वाद होतो, त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात. हे माहित असल्याने वादावर सामोपचाराने मार्ग काढण्याकडेच अनेकांचा कल असतो. विनाकारण वादात वेळ, पैसा, शक्ती खर्च करण्यापेक्षा प्रकरण मिटवून मोकळे व्हावे असा विचार काही जण करतात. हा विचार समाजहिताचा व शांतता अबाधित रहाणारा असतो, पण हा चांगुलपणा प्रत्येकाजवळ असतोच असे नाही. काही जण अविचारी असतात, दुसर्‍याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन ते घात करण्याच्या तयारीत असतात. याचाच नमुना सोलापूर जिल्ह्यात दिसला. आईला मारहाण करूनही हनुमंतने चुलत भाऊ दत्तात्रयला माफ केलेे. पोलिसात केलेली तक्रार मागे घेतली, पण नीच दत्तात्रयने त्याचा घात केला. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात.

Leave a Comment