पोलीस टाइम्स
आमच्या विषयी आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् पुणे महाराष्ट्र हेडलाइन

दारूच्या नशेत चारित्र्याच्या संशयाने छळायचा शरद! सुनिताने भाऊ जिगर्‍याच्या मदतीने त्याला केले गारद!

पुणे – शिक्रापुर

चारित्र्राच्रा संशरावरून खुनाच्रा घटना घडू लागल्या आहेत. अवती-भवती अशा गोष्टी झाकून रहात नाहीत. काही लोक तर दारू पिले कि त्रांच्या डोक्रात संशराचा किडा चांगलाच वळवळ करतो. स्वतः काही काम-धंदा करारचा नाही. आपल्रा पत्नीच्रा जीवावर बसून खारचे, दारू प्रारची मजा करारची हा त्राचा एकतर्फी कार्रक्रम असतो. मग तिने मोलमजुरी अथवा इतर काम करून पैसे आणले कि त्राच पैशाची दारू प्रारची आणि तिलाच दारूच्रा नशेत शिवीगाळ करून चारित्र्रावर संशर घेऊन तिलाच मारहाण करारची. तिला नाहक त्रास द्यारचा. रा त्रासाला ती बिचारी कंटाळून जाते. तिचा संयम संपतो, तेंव्हा तिच्या हातून एखादी अघटीत घटना घडू शकते. याचेच उदाहरण ठरणारी घटना पुणे जिल्ह्यात घडली. नवर्‍याला त्रासाला कंटाळलेल्या एका महिलेने आपल्रा भावाला बोलावून घेतले. त्या दोघांनी मिळून लाकडी दांडक्राने डोक्रात पारावर, तोंडावर गंभीर मारहाण करून तिच्या नवर्‍याचा निर्घृण खून केला. त्याचा मृतदेह सणसवाडी एम.आर.डी.सी.च्रा पाठीमागील डोंगरबाजूला अडगळीच्रा ठिकाणी टाकून दिला. या खुनाला वाचा फुटणार नाही असे त्यांना वाटत असले तरी गुन्हा उघडकीस आलाच.

या घटनेतील संशयित महिलेचे नाव सुनिता शरद काळे असून तिला खून प्रकरणी साथ देणार्‍या भावाचे नाव जिगर्‍रा सुरेश भोसले असून या दोघांविरूद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. 642/2023 भा.दं.वि. कलम 302, 201, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदवला व पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment