नाशिक
नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी पॅटर्न चित्रपटातील कथानकाप्रमाणे एका तरूणावर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला. हा तरूण भाजीपाला विक्रेता होता आणि त्याच्या मित्रांकडूनच त्याचा खून होण्याची घटना घडली. वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये सोशल मीडीयाचा गैरवापर कारणीभूत ठरणारी ही घटना नाशिकमध्ये घडली. नेमके काय घडले ते वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात…