पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सातारा

अल्पवयीन मुलीचे लावले लग्न, जबरदस्तीने शरीरसंबंध! आजी, आत्या, काकासह नवरदेवही तुरूंगात झाला बंद!

सातारा

ती अवघी 16 वर्षाची मुलगी. लहानपणीच वडीलांचे निधन झाले होते तर आईने दुसरा विवाह केल्यामुळे ती आजीसोबत रहात होती. एक दिवस आजीसह आत्यांनी तिला देवदर्शनाला म्हणून नेले आणि तिचे लग्नच लावून दिले. ती पोरकी आहे, तिला विचारणारे कोणी नाही, ती कोणाकडे दाद मागू शकत नाही ही परिस्थिती लक्षात घेऊन तिच्या जीवलगांनीच तिचा घात केला. अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला. त्यानंतर तिच्या पतीने तिच्या मनाविरूध्द तिच्याशी शरीरसंबंधही केले. या शारिरिक आणि मानसिक त्रासाने खचलेली ती मुलगी कशीबशी आईकडे आली. रडत-रडत तिने सगळा प्रकार आईला सांगितला, तेंव्हा आईने पोलीस ठाण्यात दाद मागितली. संबंधितांच्या हातात बेड्या पडल्या. आता पुढे त्या मुलीचे काय? हा प्रश्‍न मन सुन्न करणारा आहे.

नवनवीन गुन्हे विश्‍वातील बातम्या साप्ताहिक पोलीस टाइम्सच्या अंकात सविस्तरपणे प्रकाशित होत असतात. आपणांस सविस्तर वृत्तांत वाचावयास हवा असल्यास आपण जवळच्या स्टॉलवरून अंक विकत घेवू शकता… अथवा आपणांस ऑनलाईन वाचावयास हवा असल्यास आपण साप्ताहिक पोलीस टाइम्सचे नाममात्र दरात वर्गणीदार होवू शकता. त्यासाठी पोलीस टाइम्स कोल्हापूरच्या कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालय फोन नं. 0231-2531696  वेळ ः 11 ते 5. (रविवारी कार्यालय बंद)

Leave a Comment