पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सातारा हेडलाइन

विवाहित दिपालीच्या सौंदर्याने झाले गारद! तिच्यासाठी विजयच्या हातून संपला शरद!

सातारा

चंचल स्वभावाच्या महिला स्वत:बरोबरच इतरांचेही आयुष्य बरबाद करण्यास कारणीभूत ठरत असतात. त्या कुणाशीही एकनिष्ठ रहात नसल्याने त्यांच्यावर एखाद्याने मनापासून प्रेम केले तर निष्फळ ठरते, कारण ती स्वार्थासाठी प्रेमाचे नाटक करत असते. याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतात. सातारा शहरातील एक विवाहिता सहकार्‍याच्या प्रेमात पडली, तोही तिच्यावर प्रेम करू लागला. तिच्यावर पैसे खर्च करू लागला, पण नंतर ती दुसर्‍याच्या प्रेमात पडली. हे समजले तसे तिचा पहिला प्रियकर अस्वस्थ झाला. तो तिला दिलेले पैसेही परत मागू लागला. याचा शेवट जो व्हायचा तोच झाला. प्रेमाच्या त्रिकोणातून निरपेक्ष प्रेम करणार्‍या शरद मधुकर पवार या 37 वर्षीय तरूणाचा प्रेयसी दिपाली बिचकुले, तिचा प्रियकर विजय भोसले आणि नवरा दादा बिचकुले यांनी खून केला. सविस्तर वृत्तांत वाचा पोलीस टाइम्सच्या अंकात…

Leave a Comment