पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सोलापूर हेडलाइन

मुलीचे नग्न फोटो काढायचा लायकअली! ही विकृतीच त्याला तुरूंगात घेऊन गेली!

सोलापूर

 जून महिना, शाळा प्रवेशाची लगबग सुरू झाली होती. अनेक मुलङ-मुली स्टुडिओत फोटो काढण्यासाठी जात होते. बहुतांशी फोटोग्राफर प्रामाणिकपणे काम करत असतात. पण सोलापूर जिल्ह्यातील एक फोटोग्राफर मात्र विकृत निघाला. त्याच्याकडे एक शाळकरी मुलगी फोटो काढून घेण्यासाठी आली, तेंव्हा त्याच्यातील सैतान जागा झाला आणि त्याने तिच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने उतरवून तिचे नग्न फोटो काढले. आपल्याबाबत असा लाजिरवाणा प्रकार घडल्याने ती मुलगी घाबरली आणि तिने ही घटना आपल्या आईला घरी येवून सांगितली. तिच्या आईने लगेच पोलीस ठाणे गाठले आणि उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्यात येवून त्या नराधम फोटोग्राफरबद्दल तक्रार नोंदवली. त्याची गंभीर दखल घेवून पोलिसांनी त्या फोटोग्राफरला तात्काळ अटक केली. त्या घटनेचा हा वृत्तांत वाचा रविवार दि. 30 जुलै 2023 च्या अंक 16 मध्ये..

Leave a Comment