पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् सोलापूर हेडलाइन

रिकामटेकडा गोपीचंद म्हणे लग्न द्या लावून! काम कर म्हणणार्‍या वडीलांचा केला खून!

सोलापूर

कमावता होवूनही मुुलगा काही कमावत नसला तर आई-वडीलांना काळजी वाटत असते. आपल्या मुलाने कमवावे, घर-संसाराला हातभार लावावा. त्यानंतर त्याचे लग्न करता येईल असा विचार ते करत असतात, पण काही तरूण मात्र कोणताही काम-धंदा न करता ऐतखाऊसारखे जगत असतात. आपल्या समवयस्क मित्रांचे संसार सुरू झाले की त्यांनाही लग्न करावे वाटते. आपल्या आई-बापाने आपले लग्न लावून द्यावे अशी त्यांची इच्छा असते, पण रिकाम टेकड्यांना मुलगी देणार कोण? याचा विचार ते रिकाम्या डोक्याचे तरूण करत नाहीत. आपण नालायक आहोत याचा विचार न करता ते आई-वडीलांकडे लग्नासाठी तगादा लावतात, लग्न ठरले नाही तर त्यांनाच दोषी धरतात. काही वेळा तर जन्मदात्यांना मारहाणही करतात. पंढरपूरात एका नीच पोराने लग्न करून देत नाहीत या कारणातून वडीलांचा खून केल्याची दुर्दैवी घटना घडली. हुकूम कदम या 58 वर्षीय व्यक्तीचा खून त्याचा मुलगा गोपीचंद याने केल्याची घटना पंढरपूर येथे घडली, त्याचा हा वृत्तांत पोलीस टाइम्सच्या अंकातमध्ये वाचा…

Leave a Comment