पोलीस टाइम्स
आवश्य-वाचा पश्चिम महाराष्ट् महाराष्ट्र सांगली हेडलाइन

मुलासारखा म्हणून बोलावले तिथेच चुकले! विशालच्या नशेपायी सुनिल जीवाला मुकले!

सांगली

व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरूणाकडून चुका या घडतच असतात. व्यसनाच्या नादाने घरा-दाराची राखरांगोळी होत असते. दारूच्या व्यसनासाठी पैसे दिले नाहीत म्हणून विशाल अनिल देसाई या दारूड्याने वयोवृद्ध सुनिल श्रीरंग तरटेच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला असल्याची घटना घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित विशाल देसाईला पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Comment