पोलीस टाइम्स

कर्क

4.कर्क-cancer

कर्क – उपासना घडेल

कार्यक्षेत्रात उत्साह, धडाडी वाढणार आहे. सरकारी कामासाठी पाठपुरावा करावा लागेल. पोटाच्या तक्रारींची दखल घ्यावी. महत्त्वाची धोरणे विचाराने राबवावीत. कर्तव्यकर्मास प्राधान्य द्यावे.  महिलांना स्वास्थ्य लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळेल. शुभ ता. 19..

Leave a Comment