पोलीस टाइम्स

कुंभ

11.कुंभ-aquariu

कुंभ – कलेतून अर्थार्जन

राशीतील रवि-बुधामुळे कार्यक्षेत्रात समाधान लाभेल. कलेतून अर्थार्जन घडेल. गुंतवणूक विचाराने करावी. जामीन कोणास राहू नका. यांत्रिक, तांत्रिक क्षेत्रात प्रगती घडेल. अडचणी कमी होतील. प्राप्ती वाढेल. महिलांना स्वास्थ्य लाभेल. विद्यार्थ्यांना सुसंधी. शुभ ता. 16.

Leave a Comment